लाडकी बहिण 3 रा हफ्ता या दिवशी होणार बँकेत जमा ladki bahin yojana

लाडकी बहिण 3 रा हफ्ता या दिवशी होणार बँकेत जमा ladki bahin yojana

Mukhyamantri mazi ladki bahin yojana 3rd installment लाडकी बहिण 3 रा हफ्ता.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे कधी जमा होणार याकडे तमाम भगिनींचे लक्ष लागलेले होते. आता हि प्रतीक्षा संपलेली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या 3 ऱ्या हफ्त्याचे पैसे लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत पात्र महिलांना १५०० रुपये प्रती महिना दिला जाणार आहे. या आगोदर ३ हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत.

उर्वरित तिसरा हफ्ता पुढील २९ सप्टेंबर २०२४ पासून महिलांच्यास बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.

लाडकी बहिण 3 रा हफ्ता मिळणार तुम्ही केला आहे का अर्ज

ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्यात पुम्हा एकदा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

अर्थात सप्टेंबर महिना अगदी संपत आला असून ज्या महिलांनी त्यांचे अर्ज परत सादर केले नाहीत त्यांनी लवकरात लवकर सादर करून द्यावेत.

अर्ज करत असतांना अनेक महिलांचे अर्ज बाद झाले होते. कागदपत्रे अपलोड करतांना व्यवस्थित कागदपत्रे अपलोड होणे गरजेचे असते जेणे करून तुमचा अर्ज बाद झाला नाही पाहिजे.

कोणती कागदपत्रे लागतात आणि ती कशी अपलोड करावीत या माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

लाडकी बहिण योजना कागदपत्रे अंधुक असतील तर होईल अर्ज रद्द पहा कसे करावे लागते योग्य पद्धतीने कागदपत्रे अपलोड

तुम्हाला का मिळत नाहीत लाडकी बहिण योजनेचे पैसे

बऱ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत. आता २९ सप्टेंबर २०२४ पासून तिसऱ्या हफ्त्याचे वितरण सुरु होणार आहे.

हे पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करायचे असेल तर त्यासाठी तुमच्या बँकेला आधार लिंक असणे आवश्यक आहे.

केवळ आधारच नव्हे तर शासनाचे अनुदान मिळविण्यासाठी NPCI अर्ज देखील बँकेत सादर करणे गरजेचे आहे.

NPCI अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

NPCI pdf form download लाडकी बहिण योजना अर्ज मंजूर तरीही पैसे खात्यात जमा नाही हा फॉर्म बँकेत सादर करा

कोणत्या महिलांना मिळणार लाभ

महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या आणि निराधार महिलांना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच लाभ मिळणार आहे.

लाभ मिळताना प्रमुख अडचण म्हणजे बँकेला आधार किंवा npci लिंक नसणे होय.

या संदर्भात तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून तुमच्या तपासू शकता कि तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही.

आधार लिंक स्टेट्स चेक करण्यासाठी येथे क्लिक करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

अशा पद्धतीने लाडकी बहिण 3 रा हफ्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *