सध्या सोयाबीन सध्या विकू नका पहा सविस्तर माहिती.
तुम्ही जर सोयाबीन उत्पादक असाल तर तुमच्या सोयाबीनला निवडणुकीनंतर चांगला भाव मिळू शकतो.
15 टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळणार असल्याचे चित्र स्पष्ठ झाले आहे.
तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही अजूनही तुमची सोयाबीन विकली नसेल तर तुम्हाला चांगले दिवस आलेच म्हणून समजा.
ओलावा जास्त असल्याने व्यापारी शेतकरी बांधवाना अडून बघत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कमी भाव मिळत होता.
आता मात्र केंद्र शासनाने 15 टक्के ओलावा जरी असला तरी 4892 एवढ्या हमी किमतीला सोयाबीन खरेदी करणार असल्याचा निर्णय घेतला असल्याने यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा
सोयाबीन सध्या विकू नका मिळणार 4892 भाव
बऱ्याच वेळेस काही व्यापारी शेतकऱ्यांना सोयाबीनला ओलावा जास्त असल्याने कमी भाव देत होते. आता मात्र केंद्र शासनाचे या विषयी निर्णय घेत्याल्याने कोणत्याही व्यापाऱ्याला शेतकऱ्यांची फसवणूक करता येणार नाही.
सोयाबीनला जर ओलावा 15 टक्के असेल तर हि सोयाबीन महाराष्ट्र शासनाच्या हमीभाव दराने व्यापाऱ्याला खरेदी करावी लागणार आहे.
सध्या अनेक शेतकरी बांधवानी त्याच्या शेतामध्ये सोयाबीनचे पिक घेतलेले असून घरामध्ये सोयाबीन साठवणूक देखील मोठ्या प्रमाणात केली आहे.
उत्पादन कितीही केले आणि त्या मालाला योग्य भाव मिळाला नाही तर शेतकऱ्याची कुचंबना होते.
यामुळे आता शेतकरी बांधवाना कमीत कमी 15 टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनला महाराष्ट्र शासनाचा हमीभाव मिळणार असल्याची खात्री झाली आहे.
खालील योजनेचा तुम्ही लाभ घेतला आहे का
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन असा करा online अर्ज
सध्या सोयाबीनला भाव कमी
सध्या सोयाबीनला कमी भाव मिळत असून काही व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन जो व्यापारी योग्य किमत देईल त्यांनाच दिली पाहिजे. सोयाबीनला यापेक्षा जास्त भाव मिळणार नाही अशी अफवा देखील काही व्यापारी वर्गाकडून ऐकावयास मिळत आहे.
परंतु परिस्थिती तशी नसून सोयाबीनला आता हमीभाव मिळणार असल्याची हमी केंद्र शासनाने दिली असल्याने सोयाबीनच्या बजार भावामध्ये वाढ होणार आहे यात शंका नाही.
तुम्ही देखील अजूनही तुमची सोयाबीन विकली नसेल तर नक्कीच तुमच्या सोयाबीनला चांगला भाव मिळू शकतो.
सोयाबीन सध्या विकू नका या संदर्भातील दैनिक वृत्तपत्रातील बातमी वाचण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.