आता काढावे लागणार नवीन पॅन कार्ड New pan card.
१ हजार ४३५ कोटी रुपये खर्च करून हा नवीन पॅन 2.0 प्रकल्प राबविण्यात येणार आहे new pan card project. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नवीन 2.0 पॅन कार्डची घोषणा केली आहे. नवीन पॅन कार्डवर QR कोड.
देण्यात येणार असल्याने करदाता व सर्वसाधरण व्यक्तीला याचा फायदा होणार आहे.
जुन्या पॅन कार्डचे काय होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर घाबरू नका कारण हे कार्ड सुद्धा सुरु असणार आहे. पॅन 2.0 प्रकल्प हा डिजिटल इंडियाचा हा एक भाग असून याद्वारे नागरिकांना नवीन क्यूआर कोड असणारे पॅन कार्ड देण्यात येणार आहे.
या नवीन पॅन कार्डमुले करदात्यांना सुलभ सुविधा मिळणार असून यामुळे पॅन कार्डचा दुरुपयोग देखील टाळता येणार आहे.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
E shram card download 2024 करा मोबाईलवर अगदी काही मिनिटामध्ये.
New pan card हि प्रक्रिया ऑनलाईन असेल कि ऑफलाईन
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माहितीनुसार हि सर्व प्रक्रिया पेपरलेस असणार आहे. यासाठी एकच पोर्टल असणार आहे.
तुम्हाला या नवीन पॅन कार्ड काढण्याची गरज असणार नाही पॅनकार्डलाच अपग्रेड करावे लागणार आहे. जुनाच पॅन नंबर असेल परंतु नवीन कार्ड काढावे लागेल.
हे करत असतांना नागरिकांना कोणताही खर्च येणार नाही आणि विशेष म्हणजे नवीन पॅन कार्ड हे प्लास्टिकमध्ये मिळू शकेल. हि सर्व प्रक्रिया मोफत असणार आहे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत.
काय फायदे आहेत कार्डचे
पॅन कार्डचे अनेक फायदे आहेत.
- तुमच्या नावावर किती लोन आहे हे समजण्यासाठी तुम्हाला पॅन कार्डची आवश्यकता असते.
- लोन घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर किती आहे हे तपासण्यासाठी देखील पॅन कार्डची आवश्यकता असते.
- पॅन कार्ड शिवाय बँकेत खाते खोलता येत नाही.
- ५० हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करायचा असेल तर त्यासाठी पॅन कार्डची आवश्यकता असते.
- पॅन कार्डच्या सहाय्याने समजू शकते कि तुम्ही करदाता आहात कि नाही.
अशा पद्धतीने New pan card कार्डचे अनेक फायदे असून आता नवीन पॅन कार्ड घ्यावे लागणार आहे. ज्या पद्धतीने आधार कार्डमुले सर्व सुविधा एकत्रितपणे बघतात येतात त्याच पद्धतीने आर्थिक व्यवहार संदर्भातील सर्व माहिती अचूकपणे या नवीन पॅन कार्डद्वारे मिळणार आहे.