पोस्ट पदभरती 2025 असा करा ऑनलाईन अर्ज Post office GDS recruitment Maharashtra

पोस्ट पदभरती 2025 असा करा ऑनलाईन अर्ज Post office GDS recruitment Maharashtra

पोस्ट पदभरती 2025 सुरु झालेली असून यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात जाणून घेवूयात सविस्तर माहिती.

इयत्ता १० वीतील गुणांच्या आधारे भारतीय डाक विभागात विविध पदांसाठी पदभरती सुरु करण्यात आली आहे. यासाठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा कोणकोणती कागदपत्रे लागतात या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ खाली दिलेला आहे तो बघून घ्या.

सध्या बेरोजगारीचे प्रमाण जास्त वाढत आहे. अनेक तरुणांकडे डिग्री असून देखील त्यांना नोकरी मिळत नाही. अशावेळी तुम्ही जर बेरोजगार असाल आणि तुम्हाला इय्य्ता १०वी मध्ये चांगले गुण मिळालेले असेल तर तुम्ही या पदांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा 2025

पोस्ट पदभरती 2025 परीक्षेसाठी किती लागणार शुल्क

अर्जदार महिला असेल किंवा अनुसूचित जाती जमाती किंवा अपंग असले तर अशा अर्जदारांना कोणतेही शुल्क नाही. हे हे अर्जदार विनाशुल्क त्यांचा अर्ज सादर करू शकतात.

जे अर्जदार खुल्या प्रवर्गातील आहेत किंवा इतर मागासवर्गीय OBC आहेत अशा अर्जदारांना मात्र १०० परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ आहे. अर्जदाराचे वय १८ ते ४० दरम्यान असावे.

असा करा ऑनलाईन अर्ज

बऱ्याचदा ऑनलाईन अर्ज सादर कसा करावा लागतो किंवा ऑनलाईन अर्ज सादर करतांना कोणकोणते कागदपत्रे कशा पद्धतीने अपलोड करावी लागतात या संदर्भात अर्जदाराला माहिती नसण्याची शक्यता असते.

त्यामुळे खाली एक व्हिडीओ दिलेला आहे ज्यामध्ये Post office GDS recruitment संदर्भातील ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना इय्यता १० मध्ये चांगले गुण मिळालेले असतील अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज सादर करून द्यावेत.

लक्षात असू द्या कि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च  २०२५ हि आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत लिंक

पोस्ट पदभरती 2025.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *