Universal pension scheme योजना अंतर्गत आता प्रत्येक व्यक्तीला पेन्शन मिळणार असल्याने नक्कीच हि सर्व सामान्य जनतेसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे.
बांधकाम कामगारांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. बांधकाम कामगार मजुरांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांना अधिक फायदा होणार आहे.
तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला देखील या योजेंचा लाभ मिळू शकतो.
Universal pension scheme कशी आहे कोणकोणत्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात.
खालील माहिती पण बघा.
पीएम विश्वकर्मा ओळखपत्र डाउनलोड करा ऑनलाईन pm vishwakarma identity card download
Universal pension scheme योजनेचे स्वरूप
या योजनेचा उद्देश म्हणजे नागरिकांना वार्ध्यक्यामध्ये आर्थिक स्थैर्य देणे होय. वयोवृद्ध व्यक्तींना उतरत्या वयामध्ये आर्थिक स्त्रोत निर्माण करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे.
श्रम आणि रोजगार मंत्रालयाने या योजनेचे काम सुरु केले आहे लवकरच हि योजना संपूर्ण भारतामध्ये लागू होणार आहे.
Universal pension scheme या योजना अंतर्गत 60 वर्षानंतर प्रती महिना पेन्शन मिळणार आहे. वय झाल्याने अनेकदा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. अशावेळी हि योजना वयोवृद्धांना संजीवनी ठरणार आहे.
कोणत्या व्यक्ती असणार आहेत या योजनेसाठी पात्र
सर्वांसाठीच हि योजना लागू असणार आहे विशेषतः असंघीत क्षेत्रातील कामगार, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
या योजनेमुळे वुद्ध नागरिकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे.
बांधकाम कामगारांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कसा मिळणार लाभ
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना या दोन्ही योजनांचा समावेश Universal pension scheme या योजेनेत केला जाणार आहे.
या दोन्ही योजना अंतर्गत 60 वर्षानंतर दर महिन्याला 3 हजार रुपयांची पेन्शन मिळते. प्रती महिना ३ हजार रुपये पेन्शन मिळविण्यासाठी लाभार्थीला 55 रुयांपासून ते 200 रुपयांपर्यंत योगदान द्यावे लगते.
या योजनामध्ये जितके लाभार्थीचे योगदान असते तितकेच योगदान सरकारचे देखील असते.
अटल पेन्शन योजनेचा देखील समावेश या योजनेमध्ये करण्याची शक्यता आहे.
अशा पद्धतीने या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजना लवकरच सुरु होणार आहे सध्या या योजनेवर शासनाकडून काम सुरु असून लवकरच हि योजना सुरु होणार आहे.
सविस्तर माहितीसाठी बातमी पहा