जाणून घेवूयात सिल्लोड कृषी प्रदर्शन संदर्भात सविस्तर माहिती.
औरंगाबाद तालुक्यातील सिल्लोड येथील महाराणा प्रतापसिंग चौक परिसरामध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते sillod krushi mahotsav 2023. कृषी प्रदर्शन दिनांक १ जानेवारी पासून ५ जानेवारी २०२३ पर्यंत सुरु होते. कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड व महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा सिल्लोड कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
पुढील लेख पण वाचा मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार
सिल्लोड कृषी प्रदर्शनामध्ये विद्यापीठे व महामंडळे सहभागी झालेली होती.
- डॉ. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी.
- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी.
- डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला.
- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला.
- महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ मुंबई.
कृषी प्रदर्शनामध्ये संस्था आस्थापना व कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
- शेती अवजारे.
- बी बियाणे.
- लागवड साहित्य.
- शेती औषधे.
- ग्रीन हाऊस व साहित्य.
- जैवतंत्रज्ञान डेअरी तंत्रज्ञान व उत्पादने.
- कुक्कुटपालन.
- हॉर्टिकल्चर.
- सिंचन यंत्रणा.
- पशुधन विकास.
- सौर ऊर्जा.
- जल व्यवस्थापन.
- शेतमाल व शेतमाल साठवणूक यंत्रणा.
- अपारंपारिक ऊर्जा.
- संरक्षित शेती.
- पणन व विपणन.
- आंतरराष्ट्रीय बाजारपेठ.
- शेत विमा व अर्थसाह्य.
- शैक्षणिक संस्था.
- सहकार क्षेत्र.
- फार्म टेक्नॉलॉजी.
- उती तंत्रज्ञान.
- जैविक खते.
- फार्म मशिनरी.
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये सामील व्हा आणि मिळवा शेती संबधित योजनांची मोफत माहिती.
सिल्लोड कृषी प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
- 600 पेक्षा जास्त स्टॉल.
- विशेष चर्चा सत्रे.
- वैविध्यपूर्ण आजार स्पर्धा.
- पीक स्पर्धा व पारितोषिके.
- महिला बचत गट मिळावे.
- कृषी प्रात्यक्षिके.
विविध चर्चा सत्रे आयोजित करण्यात आले
विविध ठिकाणी कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते या प्रदर्शनांमध्ये शेतीविषयक नवनवीन माहिती बघावयास मिळते. अशाच पद्धतीचे सिल्लोड कृषी प्रदर्शन होते. ज्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी विविध चर्चा सत्रे आयोजित करण्यात आले होते ते खालील प्रमाणे
- सोयाबीन ज्वारी पिकामधील मूल्यवर्धन.
- बदलत्या हवामान आधारित पीक लागवड तंत्र.
- दुग्ध व्यवसाय स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर.
- भाजीपाला काढणी पश्चात तंत्रज्ञान.
- केळी आंबा पिकाची काढणी पश्चात प्रक्रिया आणि निर्यात.
- मत्स्य शेती व्यवसाय.
- प्रमुख कडधान्य लागवड तंत्रज्ञान.
- मका पिकाच्या जागतिक बाजारपेठा.
- जांभूळ व आवळा पिकातील मूल्यवर्धन.
- माती विरहित शेती म्हजेच हायड्रोपोनिक्स फार्मिंग.
- भारतातील शेतमालाचे निर्यात.
- पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन.
- हळद व अद्रक लागवड तंत्रज्ञान.
- आंबा लागवड तंत्रज्ञान.
- रेशीम उद्योग.
- कुक्कुटपालन.
- रोपवाटिका उद्योग.
- शेतकरी उत्पादक कंपनी.
तर अशा पद्धतीने सिल्लोड कृषी प्रदर्शनामध्ये krushi pradarshan sillod शेतकरी बांधवाना माहिती देण्यात आली.