PM kisan samman nidhi योजना अंतर्गत शेतकरी बांधवाना वार्षिक ६ हजार रुपये अनुदान दिले जाते. हे अनुदान एका वर्षामध्ये तीन हफ्यामध्ये दिले जाते. या योजना अंतर्गत २ रुपयांचा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो.
पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता कधी मिळणार 13th installment of pm kisan date याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागून राहिलेले आहे. परंतु आता खात्रीलायक माहिती अशी आहे कि हफ्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे या संदर्भातील तारीख देखील वर्तविण्यात आलेली आहे.
या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील चालू आर्थिक वर्षाचा PM kisan samman nidhi निधीचा पुढील हफ्ता मिळणार असल्याची खात्रीशीर तारीख आली आहे.
सरकारमधील सूत्रांच्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची शक्यता आहे.
पीएम किसान निधीचा लवकरच होणार हफ्ता जमा
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रत्येक आर्थिक वर्षात सहा हजार रुपये देण्यात येतात.
ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. नेहमी जानेवारी महिन्यातच हप्ता जमा होतो, मात्र यावेळी पीएम किसान सन्मान निधीची हि रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये बराच संभ्रम निर्माण झालेला होता आता.
शेतकरी बांधवांच्या बँक खात्याध्ये पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हफ्ता कधी जमा होईल या संदर्भातील तारीख आलेली आहे आणि हि तारीख म्हणजे 24 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हि रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
पुढील माहिती पण पहा pm kisan nidhi payment proceed असे चेक करा पैसे आले कि नाही
शेतकरी सन्मान योजनेला 24 फेब्रुवारीला चार वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे याच दिवसाची निवड करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी 24 फेब्रुवारी 2023 रोजी जमा होणार आहे या तारखेबाबत अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांनी तसेच संकेत दिले असल्याची माहिती दिली आहे.
या संदर्भातील बातमी पहा.
२४ फेब्रुवारी २०२३ ला जर पीएम किसान सन्मान निचीचे पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले तर हि नक्कीच शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे.
या संदर्भात या लेखामध्ये सविस्तर माहित देण्यात आली आहे ती वाचून घ्या.
पी एम किसान योजना अंतर्गत शेतकरी बांधवाना २ हजार रुपयांचा हफ्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो.

दादाराव गावंडे हे digitaldg.in चे संस्थापक असून 2018 पासून महाराष्ट्रातील सरकारी योजना, शेतकरी योजना, महिला योजना आणि बांधकाम कामगार विषयांवर माहितीपर लेखन करत आहेत. ते शासन निर्णय (GR) आणि अधिकृत माहितींवर आधारित अचूक व सोप्या भाषेत माहिती देण्यावर भर देतात. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सरकारी योजनांची योग्य माहिती पोहोचवणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.