लाडकी बहिण योजना वेबसाईट ladki bahin yojana new website.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शासनाच्या वतीने आता नवीन वेबसाईट निर्माण करण्यात आली आहे.
यापूर्वी तुम्हाला जर लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर नारी शक्ती दूत ॲपवर करावा लागत होता.
मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ॲप करून अनेकांनी त्यांचे लाडकी बहिण योजनेचे अर्ज सादर केलेले आहेत. परंतु सध्या हे ॲप हँग होत असल्याने अनेकांची डोकेदुखी वाढली होती.
याच बाबीचा सविस्तर विचार करून महाराष्ट्र शासनाने आता लाडकी बहिण योजनेची नवीन वेबसाईट सुरु केली असून याच वेबसाईटवर तुम्हाला यापुढे ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.
लाडकी बहिण योजनेचा अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कोणती आहे लाडकी बहिण योजनेची नवीन वेबसाईट
खाली एक बटन दिले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट लाडकी बहिण योजनेच्या नवीन वेबसाईटवर जावू शकता.
या वेबसाईटवर लाडकी बहिण योजनेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. योजनेचे संपूर्ण जी आर. योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, लाभार्थी पात्रता हि आणि इतर महत्वाची माहिती या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
याच वेबसाईटवर आता अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली असून विना विलंब लाभार्तीना अर्ज करता येणार आहे.
अधिक सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा. लाडकी बहिण योजना वेबसाईट.

दादाराव गावंडे हे digitaldg.in चे संस्थापक असून 2018 पासून महाराष्ट्रातील सरकारी योजना, शेतकरी योजना, महिला योजना आणि बांधकाम कामगार विषयांवर माहितीपर लेखन करत आहेत. ते शासन निर्णय (GR) आणि अधिकृत माहितींवर आधारित अचूक व सोप्या भाषेत माहिती देण्यावर भर देतात. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सरकारी योजनांची योग्य माहिती पोहोचवणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.