धान विक्री केली असो किंवा नसो शेतकऱ्यांना लवकरच मिळणार १५ हजार रुपये

धान विक्री केली असो किंवा नसो फक्त नोंदणी केल्यास शेतकरी बांधवाना १५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. किमान आधारभूत किंमत

Read More