crop insurance app संदर्भात माहिती जाणून घेवूयात. तुमच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असेल तर त्याची सूचना पिक विमा कंपनीस कशी द्यावी. या संदर्भात सविस्तर माहिती
Tag: crop insurance app download
क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन द्वारे पिक नुकसानभरपाईसाठी दावा करा.
या लेखामध्ये क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन याविषयी जाणून घेणार आहोत. क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशनचा उपयोग करून पिक नुकसान दावा कसा करावा त्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.