शेतकरी कर्जमाफीसाठी १.२५ कोटी निधी वितरीत नवीन जी.आर. आला.

शेतकरी कर्जमाफीसाठी १.२५ कोटी निधी वितरण बाबत शासनाच्या नवीन जी. आर आलेला आहे. बँकेचे कर्ज वेळेवर मिळाले नाही तर शेतकऱ्यांना सावकाराकडे कर्ज घेण्यासाठी जावे लागते.

Read More