कंटोला शेतीची माहिती जाणून घ्या मराठीमध्ये spine gourd farming

कंटोला शेतीची माहिती जाणून घ्या मराठीमध्ये spine gourd farming

शेतकरी बंधुंनो कंटोला शेतीची माहिती जाणून घ्या. कंटोला शेती संदर्भात आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधुंनो शेतीमध्ये बदल केल्याशिवाय शेती फायद्यामध्ये येणार नाही. त्यामुळे सतत शेतामध्ये नेहमी नवनवीन प्रयोग करणे गरजेचे आहे. कंटोला शेती म्हणजेच spine gourd farming संदर्भात आपण आजच्या लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. या संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.

जाणून घ्या कंटोलाचे फायदे

कंटोला शेतीची माहिती संदर्भातील व्हिडीओ पहा.

कंटोला शेती बद्दल यापूर्वी देखील आम्ही डिजिटल डीजी युट्युब चॅनलवर माहिती दिलेली आहे. कंटोला भाजी किंवा कंटोलाचे सेवन मानवी आरोग्यास खूपच लाभदायक आहे. kantola ज्याला ग्रामीण भागामध्ये कंटूले देखील म्हणतात आणि इंग्रजीमध्ये याला spine gourd असे म्हणतात. व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.

कंटोला शेतीची माहिती संदर्भात लेख उपलब्ध वाचून घ्या.

कंटोला शेती संदर्भात यापूर्वी डिजिटल डीजी डॉट इन या वेबसाईटवर आम्ही लेख देखील लिहिला होता तो लेख तुम्हाला वाचायचा असेल तर येथे टच करा. शेतकरी बंधुंनो kantola शेती कशी फायद्याची आहे, कमी क्षेत्रामध्ये किती उत्पन्न घेतले जावू शकते या बद्दल संपूर्ण माहिती या लाखामध्ये दिलेली आहे. आज आपण kantola seeds म्हणजेच कंटोला बियाणे संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

शेळी पालन योजनेचे अर्ज सुरु असा करा मोबाईलवरून अर्ज.

५ गुंठ्यामध्ये घेतले कंटोलाचे उत्पादन.

तुकाराम पोटे यांनी त्याच्या शेतामधील ५ गुंठे क्षेत्रामध्ये spine gourd म्हणजेच कंटोलाचे उत्पन्न घेतले. अत्यंत कमी खर्चामध्ये त्यांनी हे उत्पन्न घेतले. kantola शेतीला जास्त खर्च येत नाही शिवाय या शेतीस पाणी देखील कमी लागते त्यामुळे अनेक शेतकरी बांधव spine gourd farming म्हणजेच कंटोला शेती करण्यास इच्छुक आहेत. तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये कंटोला लागवड करायचा असेल तर तुम्ही तुकाराम पोटे यांच्याशी संपर्क साधू शकता. तुकाराम पोटे यांचा संपर्क नंबर आहे ९५११८१७०२२. यांच्याकडे कंटोला शेती संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल शिवाय कंटोला बियाणे देखील यांच्याकडे उपलब्ध आहे.

कंटोला शेतीची माहिती

शेती संदर्भातील विविध माहितीसाठी Whatsapp Group मध्ये सामील व्हा.

शेती संदर्भातील अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आमच्या Whatsapp Group मध्ये सामील व्हा जेणे करून शेती संदर्भातील विविध शासकीय योजना व इतर महत्वाची माहिती तुम्हाला सातत्याने मिळत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *