New year wishes quotes in marathi नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

New year wishes quotes in marathi नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणजेच new year wishes quotes in marathi तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तुम्हाला सर्वाना माहिती आहे कि आता नवीन वर्ष येत आहे. सरत्या वर्षात आपल्या आयुष्यात खूप घडामोडी घडल्या असतील. चांगल्या वाईट बाबींना आपण सगळ्यांनी तोंड दिले असेल.

आता नवीन वर्ष येऊ घातले आहे. ते आपल्या नव्या स्वप्नांना भरारी देईल ह्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. तर मग चला नवीन वर्षाचे स्वागत करूयात नवीन विचाराने त्याचसाठी तुम्हाला new year wishes quotes in marathi तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. खालील मराठी सुभेच्छा तुमचा मित्रांना देखील पाठवा.तुम्हा सर्वाना नवीन वर्ष हे सुखाचे जावो.

New year wishes quotes in marathi.

तुमची आमची मैत्री अशीच अबाधित राहो

तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदाचा वर्षाव होत राहो ह्याच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

विसरून जा मागील वर्षातील दु:ख सारे

नवीन वर्षात वाहतील सुखाचे वारे.

Happy New Year 2022

New year wishes quotes in marathi

मागील वर्षात झाले असतील काही आघात

नव्या वर्षात करा नव्याने नवी सुरुवात.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

जीवनात तुम्ही किती उंचीवर आहात याला महत्व नाही

त्या उंचीवरून खाली कोसळल्यावर तुम्ही पुन्हा किती उंच झेप घेता याला महत्व आहे.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

मागील वर्षात केले असतील तुम्ही हेवे दावे

करा नवीन विचार कारण वर्ष आले नवे.

नूतनवर्षाभिनंदन

New year wishes quotes in marathi

घेऊन तुझ्या अंगात शंभर हत्तीचे बळ

नवीन वर्षात होऊ दे यशाचा खेळ.

यशाचा पाठलाग करताना तुम्हाला रोज समस्या येईल

द्या त्या समस्याना तोंड यश तुमच नक्की होईल

तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

शेतकरी करतो कष्ट म्हणून तर मिळतो सुखाचा घास आहे.

परंतु किती लोकांना त्यांच्या कष्टाचा आभास आहे.

New year wishes quotes in marathi

नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या मराठीतून

आता मागचे सगळे दु:ख विसरून जाऊ

नवीन वर्षात नव्या सुखाचे स्वप्न पाहू.

२०२२ च्या आपणास हार्दिक शुभेच्छा.

सरत्या वर्षात अपूर्ण राहिले असतील काही स्वप्न काही आशा

नवीन वर्ष आलय त्या स्वप्नाना देऊ आपण एक नवी दिशा.

ह्याच तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

आपल्या जीवनात येत आहे आता पुन्हा नवीन वर्ष

नव्या वर्षात होवो तुमचा तुमच्या स्वप्नांना स्पर्श.

नवीन वर्षात आपण चला आपली माणसे जपु

असेल आपल्या राग मनात काही तो काढून टाकु.

New year wishes quotes in marathi

आले आहे वर्ष नवे

तुम्ही सजवा आनंदाचे दिवे.

नवीन वर्षात मिळो तुम्हाला सर्वांची साथ

तुम्हाला मिळो चांगल्या माणसांचा हातात हात.

आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हा त्यासाठी येथे टच करा.

नवीन वर्ष आहे रोज नवीन दिवस येतील

तुम्हाला ऐश्वर्य,धन,संपदा देऊन जातील.   

देवाला एकच मागण आहे पूर्ण व्हाव्या तुमच्या सर्व इच्छा

ह्याच आमच्या कडून तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

नवीन वर्षात नवीन ध्येय ठेवूया

करूया दिशेने वाटचाल त्या नव्या

ध्येय पुरती साठी आपल्याला.

आपल्या प्रयत्नांनी सापडतील त्याही चाव्या

आयुष्य एकदाच मिळते म्हणून मनसोक्त जगू

नवीन वर्षात रोज नवे नवे स्वप्न बघू.

आमच्या Whatsapp Group ची लिंक

अपूर्ण स्वप्नाचा आता नका दुखवटा करू

नवीन वर्षात नवीन उम्मेदेची वाट धरू.

नूतन वर्ष आहे आता जूने सगळ विसरूया

नवीन वर्षात रोज हसू आणि हसवूया

नव्या वर्षात आमच्या तुम्हाला सदिच्छा

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *