श्रीकुष्ण जन्माष्टमी माहिती मराठीमध्ये

श्रीकुष्ण जन्माष्टमी माहिती मराठीमध्ये

श्रीकुष्ण जन्माष्टमी माहिती जाणून घेवूयात. या दिवशी भगवान श्रीकृष्णा यांचा जन्म श्रावण महिना वध  अष्टमीला मध्य रात्री कंसाच्या बंदिशाळेत झाला. म्हणून या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा केला जातो.  

हा उत्सव भारतामध्ये सगळीकडे साजरा केला जातो या दिवशी दहीहंडी यात्रा साजरी केली जाते. हा उत्सव प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.

  1.  ओरिसामध्ये

श्रावण महिन्याच्या पौर्णीमेला सर्वाना वेध लागतो ते गोकुळअष्टमीचे. श्रावण महिन्यात वध अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहानी नक्षत्रावर कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला.

श्री विष्णूचा हा आठवा अवतार होय. पुढे श्री कृष्ण जेव्हा याशोदामाता आणि नंदलाल यांच्याबरोबर गोकुळात राहायचे तेंव्हा कृष्णाई त्यांना दिवसातून ८ वेळा स्वत:च्या हाताने जेवायला घालायची.

पुढील सणाची माहिती पण पहा बैल पोळा सण, खांदमळणी आणि बैल पाडवा संदर्भातील माहिती.

श्रीकुष्ण जन्माष्टमी माहिती

एके दिवशी स्वर्गाचा राजा इंद्रदेवाने पूजेचे मोठ्या स्वरुपात आयोजन केले गेले होते. कृष्णाने नंदलाला यांना असे विचारले कि हे आयोजन कशासाठी आहे.

नंदलाल कृष्णाला म्हणतात कि देवराज इंदाची पूजा करण्यासाठी हे आयोजन केले आहे  म्हणून या  दिवशी आनंद उत्सव साजरा केला जातो.

भारताच्या विवध प्रांतात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

१)ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किवा दहिभंग जत्रा या दिवशी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.

३) गोकुळ मथुरा द्वारका जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळ अष्टमीला दिवसभर उपवास करण्याची प्रथा आहे.

४) तसेच मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात बऱ्याच भागात या दिवशी कृष्णाच्या जीवनातील महत्वाची संकल्पना रासलीलाचे सादरीकरण केले जाते.                    

श्रीकुष्ण जन्माष्टमी माहिती व्रत

अष्टमीच्या दिवशी एक भक्त होऊन पांढऱ्या तिळाला कलम लाऊन स्नान करतात .

गोपाळकाला दहीहंडी

उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या प्रसादास गोपाल काला आसे म्हणतात. श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. महाराष्ट्र विशेषत कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्यादिवशी दहीहंडी होते व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो.

गोविंदा आला रे गोपाल आला या नामघोषात सर्व जन मग्न होऊन जातात. या दिवशी अनेक लहानथोर पुरुष महिला घरोघरी नाचायला जातात आणि दहीहंडी फोडतात तसेच कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्राचे सोंगे आणण्याचे परंपरा आहे.

या दिवशी महाराष्ट्रतील शहरी भागात तसेच ग्रामीण भागात उंच मडक्यात दही-दुधाने भरलेले हंडा उचावर दोरीच्या सायाने बांधून मानवी मोनोर्याच्या साह्याने तिथ पर्यंत पोचून तो हंडा फोडण्याची  प्रथा असते.

दही हंडी जो कोणी फोडेल त्या पथकाला आकर्षण बक्षीस दिले जाते यावेळी गाणे नृत्य विवध कार्यक्रम हेतात तसेच हे कार्यक्रम पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र जमा होत असते.

गोपाल काला

गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवानिमित्त काल्याचे प्रसाद केला जातो.

काला म्हणजे एकत्र करणे किंवा मिसळणे होय. या काल्यामध्ये पोहे ज्वारीच्या लाह्या धान्याच्या लाह्या, दही, दुध, फळे, साखर, मुरमुरे इत्यादी एकत्र केले जातात.

बनविलेला हा काला भगवान श्रीकृष्णास फार प्रिय होता. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी एकत्र मिळून यमुनेच्या तीरावर  बनवत असे. सर्व एकत्र येऊन  आपसात हा काला वाटून खात असे असे मानले जाते.

पूजेचे व्रत

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णची मूर्ती किवा प्रतिमा स्थापन केली जाते. यानंतर सहपरिवार श्री कृष्णाची पूजा केली जाते धूप दिवा नैवेध दाखऊन श्री कृष्णाची आरती केली जाते. या वर्षी श्रावण वध अष्टमी मंगळवारी १८  ऑगस्ट २०२२ रोजी साजरी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *