रक्षाबंधन सण माहिती मराठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

रक्षाबंधन सण माहिती मराठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

रक्षाबंधन सण माहिती मराठी भाषेतून. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक मनाला जातो.

हिंदू धर्मामध्ये रक्षा बंधन हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भावाची वाट पाहत असते. या दिवसाची बहिण आपल्या भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते.

या सणासाठी राखी, भेटवस्तू अशा बऱ्याच गोष्टीची तयारी अनेक दिवसापासून केली जाते. यंदा रक्षाबंधन हि ११ ऑगस्ट रोजी साजरी केला जात आहे.

रक्षाबंधन शुभ योग

रवी योग – सकाळी ०६.०७ ते ०६.५३ 

अभिजित मुहूर्त – दुपारी १२.०८ ते १२.५९

आमुत मुहूर्त – संध्याकाळी ०६.५५ ते ०८.२० पर्यंत  

रक्षाबंधन हा हिंदू संकृतीमध्ये महत्वाचा सन मनाला जातो. या दिवशी भारतीय संकृतीमध्ये भाऊ बहिणेचे स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात हा सण मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो तसेच या सणाला देशभरात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. रक्षाबंधन सण माहिती मराठी भाषेमध्ये जाणून घ्या.

रक्षाबंधन सण माहिती मराठी

उत्तर भारतात हा सण कजरी-पोर्णिमा तसेच पश्चिम भारतात नारळी-पोर्णिमा या नावाने ओळखला जातो.  

हिंदू संकृतीमध्ये हा सण श्रावण महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाला उजव्या हाताच्या मनगटावर राखी बधून भावास दीर्घ  आयुष्य तसेच सुख शांती लाभ मिळो म्हणून प्रार्थना करते.

पुरातन काळात जेव्हा स्त्री स्वत: असुरक्षित जाणते तेव्हा ती आशा व्यक्तीस राखी  बांधून  भाऊ मानते, कि जो तिची रक्षा करील. 

तसेच राक्षबंधन सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तीकेस सण असतो. या दिवशी बहिण आपल्या भावाला जेवण देऊन त्याचे दीर्घआष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे  रक्षण करण्याचे वचन देतो.

पुढील लेख पण वाचा बैल पोळा स्टेटस डाऊनलोड करा अगदी मोफत तुमच्या मोबाईलमध्ये.

जाणून घ्या रक्षाबंधन सण माहिती मराठी भाषेमध्ये

रक्षाबंधन आपल्या  जीवनामध्ये पवित्राता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे 

राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या  व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वत;ला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची स्वत जबाबदारी स्विकारतो.

आपल्या संकृतीत स्त्रीला देवीचे स्थान दिले आहे. आशी हि देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टीळा लावते.

हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सदिचार व सद्बुद्धी जागृत राहण्यासाठी पूजा असते.

सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, भावना तिला लावून त्रिलोचन बनविते इतका या टिळ्याचा खोल आर्थ आहे. रक्षाबंधन सण माहिती मराठी

रक्षाबंधन केवळ राखीचा धागा नसून पवित्र बंधन आहे जाणून घ्या रक्षाबंधन सण माहिती मराठी

राखीचा धागा हा देखील धागा नसून सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्राचे रक्षण करणारे तसेच संयमी ठेवणारे पुरूषार्थ पवित्र बंधन आहे.

रक्षा बंधनाच्या या एवढ्याशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात.  त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन प्रफुल्यीत होते. 

एकमेकांना जोडणारा आस हा सण इतर कोणत्याही धर्माच्या संस्क्रुतीमध्ये नाही.

रक्षाबंधन हा सण मनाला जुळवितो तसेच सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण महत्त्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळते.

ज्या समाजात आशा प्रकाची एकरूपता एक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश होय.

व्हॉटस्ॲप ग्रुप लिंक

पवित्र रक्षाबंधन सण माहिती मराठी

द्रोपतीने आपल्या मानलेल्या भावाला  (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंध, तसेच एका गरीब बहिणीने आपल्या भावाच्या हातात बांधलेली धागा किवा आपल्या शाळेतील ताईने बनवलेली राखी.

राजपूत रमणीये बाजूच्या राजाला पाठवलेले राखीचे ताट. श्रीमंत बहिनेने आपल्या भावाला बांधलेली  सोन्याची राखी.

चांदीची राखी तसेच आजच्या इंटरनेटच्या माध्यमातून बहिनेने आपल्या भावाशाठी पाठविलेली ई – शुभेच्छा पत्रिका यामधून एकाच संदेश जातो तो हा कि कि भावाबहिणीचे परस्परामधील प्रेम.

स्त्री कतीही मोठी झाली तरी भावाला विसरत नाही.

कोणतीह स्त्री कितीही मोठी किवा मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच असते.

यातून ती स्त्री आपल्या भावाला सुचवू इच्छिते कि माझा रक्षणकर्ता तूच आहेस. यात तीचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तुत्वाचा विश्वास दिसून येतो. रक्ताचे नाते असलेले भाऊ बहिण असोत कि मानलेले भाऊ बहिण आसो पण या नात्यातील भावना खरी व पवित्र आहे. 

यामध्ये काहीच खोटेपणा नाही तर या नात्यातील कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस सण म्हणजे राखी पोर्णिमा  होय ज्याला आपण रक्षाबंधन असे म्हणतो.

त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री हि चंद्राला आपला भाऊ मानते व  रक्षाबंधनाच्या दिवशी  ओवाळते. आई आपल्या मुलाला लहानपणी चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते.  तसेच तूच आमचा त्राता, रक्षणकर्ता म्हणून देवाला पण त्या दिवशी राखी वाहतात.

रक्षा बंधनाच्या दिवसी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व  गोष्टी ना राखी  बांधण्याची प्रथा हिंदू धर्मात  आहे. रक्षाबंधन सणाचे महत्व कळावे यासाठी रक्षाबंधन सण माहिती मराठी भाषेमधून देत आहोत.

रक्षा बंधन हा मने जुळवीनारा सण

कोणतीही स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर उभी असली तरी तिला या रक्षा बंधनाच्या दिवसी  फक्त आणि फक्त माहेचीच ओढ लागलेली असते.

लग्नानंतर स्त्रीच्या भूमिका जरी बदलल्या तरी पण माहेरच्या नात्याला ती कायम स्वरुपीच आपल्या हृदयाशी जपून हेवत आसते.

मुलगी, आई ,पत्नी, बहिण आशा अनेक भूमिका पार पडण्याची जबाबदारी तिच्यात असते.

रोजगारानिमित्त स्त्रीला घराबाहेर पडावे लागते त्यामुळे तिचे सर्व भाऊ एकाच ठिकाणी एकाच शहरात असेल आसे नाही.

बहिणीचे लग्न जाल्या नंतर बहिण सासरी जाते तेव्हा रक्षाबंधनाला भेट होईल असे सांगता येत नाही.

रक्षाबंधन सणानिमित्त भाऊ बहिणीच्या घरी जावून राखी बांधतात.

आशा वेळी भाऊ बहिणीच्या घरी म्हणजेच तिच्या सासरी जाऊन आपल्या बहिणीच्या हातून राखी बांधून घेतो.

काही वेळेस बहिण आपल्या माहेरी येऊन राखीपोर्णिमा साजरी करतात त्यामुळे रक्षाबंधन हा मने जुळवणारा सन आहे.  

लग्न झाल्यानंतर स्त्रीला माहेराशी  जुळून ठेवणारे बंधन म्हणजे रक्षाबंधन होय.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

रक्षाबंधन या सणानिमित्त बहिणीला आपल्या माहेरच्या माणसाशी भेट होत असते. कारण बहिण भाऊ हे एकाच मायबापांची लेकरं असतात.

लहानपणापासून सोबत एकत्र वाढलेले असतात. परिस्थितीनुसार मोठे झाल्यावर त्यांना एकमेकापासून दूर जावे लागते.

असे असले तरी पण त्यांच्या मनात लहानपणाच्या आठवणी त्यांनी जोपासून ठेवल्येल्या असतात. प्रत्येक भावाला वाटते कि आपली बहिण नेहमी सुखात राहावी.

बहिण लहान असेल आणि भाऊ मोठा असेल तर भाऊ हा आपल्या बहिणीसाठी वडिलाप्रमाणे असतो.

सर्व भाऊ आणि बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *