Atal pension yojana झाला मोठा बदल हे राहणार लाभापासून वंचित

Atal pension yojana झाला मोठा बदल हे राहणार लाभापासून वंचित

अटल पेन्शन योजना Atal pension yojana अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ५ हजार रुपयांपर्यत प्रती माह पेन्शन मिळते. मात्र आता केंद्र सरकारने या योजनेमध्ये मोठा बदल केला आहे.

९ मे २०१५ रोजी हि अटल पेन्शन योजना Atal pension yojana भारतामध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेचे सदस्य सध्या ४ कोटीपेक्षा अधिक बनेलेले आहेत. अटल पेन्शन योजना खासकरून गरीब जनतेसाठी खूप महत्वाची ठरत आहे.

आता या अटल पेन्शन योजनेमध्ये केंद्र सरकारने खुप मोठा बदल केलेला आहे. तो बदल काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

हा बदल नेमका काय आहे हे जाणून घेण्याआगोदर हे जाऊन घेवूयात कि हि योजना आहे तरी कशी.

व्हॉटस्ॲप ग्रुप लिंक

अशी आहे Atal pension yojana

 • अटल पेन्शन योजना अंतर्गत वयाची दर महिन्याला १ ते ५००० एवढे अनुदान मिळते.
 • या योजनेमध्ये किमान २० वर्षे गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
 • १ ते ५ हजार रुपये दर महा पेन्शन मिळविण्यासाठी ४२ ते २१० भरावे लागतील.
 • समजा एखाद्या व्यक्तीने ४० व्या वर्षी या योजनेमध्ये सहभागी झाले तर त्या व्यक्तीला दरमहा २९१ रुपये योगदान द्यावे लागेल.
 • ग्रःक्ज किंवा ज्या व्यक्तीने हि योजना घेतली आहे ती व्यक्ती जेवढे जास्त योगदान देईल तेवढा जास्त त्या व्यक्तीला लाभ मिळेल.
 • ज्या व्यक्तीने हि योजना सुरु केली आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या पत्नीस समान पेन्शन दिली जाते.
 • अटल पेन्शन योजनेत सहभाग व्यक्तीचा ६० वर्षापूर्वी मृत्यू झाला तरी त्यांचा वारस हि योजना पुढे चालू त ठेवू शकतो.

पुढील योजना पण पहा. अटल पेन्शन योजना २१० रुपयामध्ये मिळेल ५ हजाराची पेन्शन योजना

Atal pension yojana असे उघडा खाते.

 • अटल पेन्शन योजनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या ४ कोटी पर्यंत पोहोचली आहे.
 • सर्व राष्ट्रीयकृत बँकामध्ये या योजनेसाठी खाते खोलता येते.

खालील पद्धतीने भरावा लागतो हफ्ता.

 • अटल पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूकदार मासिक त्रैमासिक किंवा अर्ध वार्षिक म्हणजेच ६ महिन्याच्या कालावधीत गुंतवणूक करू शकतात.
 • योगदान ऑटो डेबिट केले जाते. त्यामुळे प्रत्येक वेळी ग्राहकांना प्रत्येक वेळी बँकेत जाण्याची गरज निर्माण होत नाही.

अटल पेन्शन योजना संदर्भात आपण वरीलप्रमाणे माहिती जाणून घेतली आहे कि हि योजना नेमकी कशी आहे आणि योजनेचा लाभ कसा मिळतो.

अटल पेन्शन योजनेचे फायदे

 • कलम ८० सी अंतर्गत १.५ लाखापर्यंत कर सवलत मिळते.
 • दर महा पेन्शन मिळविण्यासाठी २० वर्षे गुंतवणूक आवश्यक.
 • ६० वर्षानंतर हमखास १ ते ५ हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळते.

अटल पेन्शन योजनेसाठी कोणत्या वयाच्या व्यक्तीला किती हफ्ता मिळावा लागतो हे जाणून घेण्यासाठी पुढील येथे क्लिक करा.

आता जाणून घेवूयात कि कोणत्या व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार आहेत.

भारताच्या अर्थमंत्रालाने जरी केलेल्या अधिसूचनेनुसार १ ऑक्टोबर २०२२ पासून ज्या व्यक्ती आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भारतात त्या व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार आहेत.

अटल पेन्शन योजना मोदी सरकारने २०१५ मध्ये सुरु केली असून या योजनेचा हेतू असंघटीत क्षेत्रातील नागरिकांना लाभ मिळावा असा आहे.

त्यामुळे एखादी व्यक्ती आयकर भरत असेल तर ती या योजनेसाठी अपात्र असणार आहे. योजनेच्या अधिक जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधा.

या संबधित बातमी पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *