Bandhkam kamgar safety kit कामगारांना मिळताहेत पेट्या करा अर्ज 2024

Bandhkam kamgar safety kit कामगारांना मिळताहेत पेट्या करा अर्ज 2024

अनेक गावांमध्ये Bandhkam kamgar safety kit मिळण्यास सुरुवात झालेली आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजेच bandhkam kamgar safety kit मिळत आहे. तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून तुमची नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो.

WhatsApp Group
WhatsApp Group

यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागतो. त्या अर्जाचा pdf form download लिंक या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही हा pdf फॉर्म डाऊनलोड करू शकता.

हा अर्ज ऑनलाईन देखील करता येवू शकतो. बांधकाम कामगार ऑनलाईन अर्ज bandhkam kamgar online application कसा करावा लागतो या संदर्भात खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता.

बांधकाम कामगार नोंदणी अर्ज डाउनलोड करा.

Bandhkam kamgar safety kit व इतर 32 योजनांचा लाभ घ्या.

बांधकाम कामगारांना एकूण 32 योजनांचा लाभ मिळतो या सर्व योजनासंदर्भात माहिती हवी असेल तर खालील लिंकला टच करून अधिकची माहिती तुम्हाला मिळू शकेल. 32 योजनांपैकी एक योजना म्हणजेच बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना होय.

मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत नोंदणीकृत बांधकामगारांना मोफत जेवण दिले जाते. या योजनेचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

मध्यान्ह भोजन योजना

बऱ्याच गावांमध्ये बांधकाम कामगार सुरक्षा संच bandhkam kamgar safety kit योजनेंतर्गत कामगारांना पेट्यांचे वाटप करण्यात येत आहे. या पेट्या म्हणजेच सुरक्षा संच म्हणजेच bandhkam kamgar safety kit मिळत आहेत. या योजनेचा लाभ तुम्हाला देखील घ्यायचा असेल तर त्यासाठी अर्ज नमुना pdf मध्ये दिलेला आहे. खालील लिंकला टच करून तो pdf फॉर्म डाउनलोड करून घ्या.

बांधकाम कामगार सुरक्षा संच pdf अर्ज

कामगार पेटीतील साहित्य यादी construction worker kit material list

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना जे सुरक्षा संच safety kit मिळत आहे त्यामध्ये त्यामध्ये खालील साहित्य कामगारांना मिळते.

एक पत्र्याची मोठी पेटी असते आणि त्यामध्ये खलील साहित्य मिळते.

 • पाठीवर अडकवली जाणारी बॅग.
 • काम करतांना घालण्यासाठी लागणारे एक जॅकेट.
 • हेल्मेट.
 • जेवणासाठी ४ कप्प्यांचा डबा.
 • पायात घालण्यासाठी बूट.
 • सोलर टॉर्च.
 • सोलर चार्जर.
 • पाणी पिण्यासाठी लागणारी बॉटल.
 • चटई ( mat )
 • मच्छरदाणी जाळी.
 • इमारतीवर काम करतांना लटकण्यासाठी लागणारा बेल्ट.
 • हातमोजे ( Hand Gloves ).

वरील प्रमाणे हे साहित्य बांधकाम कामगारपेटीमध्ये मिळत असते. तुम्ही बांधकाम कामगार असाल तर लगेच तुमची नोंदणी करून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या.

या योजनेसंदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकला टच करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *