pm kisan ekyc last date ईकेवायसी करण्याची शेवटची तारीख आली

pm kisan ekyc last date ईकेवायसी करण्याची शेवटची तारीख आली

जाणून घ्या pm kisan ekyc last date संदर्भातील माहिती. pm किसान सन्मान निधीचे २००० रुपयांचे हफ्ते मिळविण्यासाठी ekyc करणे गरजेचे बंधनकारक केलेले आहे. यासाठी शासनाच्या वतीने ३१ मार्च हि शेवटची तारीख दिलेली होती आता ती वाढवून २२ मे २०२२ करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी या अधिकृत वेबसाईटवर या संदर्भात सूचना देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवानी त्यांची ekyc केली नसेल त्यांनी लगेच pm kisan ekyc करून घ्यावी जेणे करून त्यांना पंतप्रधान किसान सम्मान निधी या योजने अंतर्गत वार्षिक ६००० रुपये एवढे अनुदान मिळत राहील.

व्हॉट्सॲप ग्रुप लिंक

pm kisan ekyc last date संदर्भात शासनाच्या वेबसाईटवर सूचना.

pm kisan ekyc last date संदर्भात PM kisan samman nidi या वेबसाईटवर खालील प्रमाणे सूचना देण्यात आलेली आहे.

pm kisan ekyc last date

Deadline of eKYC for all the PMKISAN beneficiaries has been extended till 22nd May 2022. म्हणजेच जे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ekyc करण्याची शेवटची २२ मे २०२२ करण्यात आलेली आहे. वरील प्रमाणे सूचना https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

पीएम किसान वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

pm kisan ekyc last date परत तारीख वाढवून मिळण्याची कमी शक्यता.

पीएम किसान ईकेवायसीसाठी २२ मे २०२२ हि वाढवून देण्यात आलेली तारीख कायमचीच असू शकते यामध्ये पुन्हा वाढ होईल याची कमी शक्यता वाटते.

सध्या शेतकरी वर्गामध्ये एकच विषय सुरु आहे आणि तो म्हणजे पीएम किसान ईकेवायसी होय. अनेक शेतकरी बांधव जवळच्या सीएससी सेंटरवर जावून ekyc करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सातत्याने या संकेतस्थळावर काहीना काही अडचणी येत असल्यामुळे हि ekyc करणे थोडे अवघड जात आहे.

पुढील लेक पण वाचा जाणून घ्या तुमची ekyc झाली आहे किंवा नाही.

तुमच्या मोबाईलवरून करा ekyc

शेतकऱ्यांकडे मोबाईल असेल तर ते स्वतः देखील ekyc करू शकतात. तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला स्वतः ekyc करायची असेल तर अगदी काही मिनिटामध्ये तुम्ही तुमची ekyc स्वतः करू शकतात कोठेही जाण्याची गरज नाही फक्त https://pmkisan.gov.in/ हि वेबसाईट सुरळीत सुरु असायला हवी.

स्वतः ekyc कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अशी करा मोबाईलवरून ekyc

दिनांक २२ मे २०२२ आत पीएम किसान ईकेवायसी करून घ्या

तर मित्रांनो दिनांक दिनांक २२ मे २०२२ च्या आत तुमची पीएम किसान ईकेवायसी करून घ्या जेणे करून तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत राहील.

शेतकरी बंधुंनो पी एम किसान सन्मान निधीचे व्यवस्थित सुरु असेल आणि तुम्हाला जर ekyc करण्यास काही अडचण येत असेल तर वरती दिल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माहिती करून घेवू शकता कि कशा पद्धतीने आपल्या मोबाईलवरून देखील हि ekyc करता येवू शकते.

विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हा जेणे करून विविध योजनांची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर निशुल्क मिळविणे सोपे होईल.

टेलिग्राम ग्रुप लिंक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *