घरकुल यादी आली gharkul yadi बघा यादीमध्ये तुमचे नाव आहे कि नाही

घरकुल यादी आली gharkul yadi बघा यादीमध्ये तुमचे नाव आहे कि नाही

घरकुल यादी आली पहा तुमचे नाव या यादीमध्ये आहे किंवा नाही. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासनाच्या वतीने घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. ज्या नागरिकांना घरे नाहीत त्यांना या योजने अंतर्गत घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायत स्तरावर केली जाते. एकदा का लाभार्थ्यांची निवड घरकुल योजनेसाठी झाली कि मग पुढील कार्यवाही केली जाते. हीच घरकुल यादी आली आहे. हि यादी कशी बघावी या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून आहोत.

पुढील लेख पण ज्यांना नाही घर त्यांना मिळेल घरकुल

जळगाव जिल्ह्याची मंजूर घरकुल यादी आली

घरकुल योजनेची पात्र यादी नुकतीच महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्द करण्यात आली आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.

दिनांक २४ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र शासनच्या वेबसाईटवर एक जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेसाठी निधी उपलब्धतेबाबत हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे.

घरकुल बांधकाम करण्यासाठी दोन कोटी तीस लाख चाळीस हजार रुपयाच्या निधीस मान्यता देण्यात आलेली आहे.

हा लेख पण वाचा प्रधानमंत्री आवास योजनेसाठी १० कोटीचा निधी

मंजूर घरकुल यादी आली अशी बघा मोबाईलवर.

घरकुल बांधण्यासाठी सहायक आयुक्त समाजकल्याण जळगाव यांच्यावतीने जिल्हाधिकारी समितीच्या मान्यतेने १९२ वैयक्तिक वैयक्तिक लाभार्थ्यांचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आला होता. तो प्रस्ताव आता मंजूर झाला असून त्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

घरकुल यादी आली

जळगाव जिल्ह्यातील घरकुल मंजूर यादी या जीआर सोबत जोडलेली आहे. तुम्ही जर जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असाल आणि धनगर प्रवर्गातील असाल तर नक्कीच हि तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. शासन निर्ण्यासोबत दिलेली घरकुल योजनेची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा ( येथून ओपन होत नसेल तर खालील बटनवर क्लिक करा. )

घरुकुल मंजूर यादी बघण्यासाठी खालील लिंकला टच करा.

घरकुल योजनेची माहिती करून घ्या.

ग्रामीण भागामध्ये बरेच नागरिक असे असतात ज्यांना घराची खूप आवश्यकता असते आणि यासाठीच शासन त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून डेत असते.

परंतु काही ठिकाणी घरकुल योजनेचा या घरुकुल योजनेचा लाभ ज्या लाभार्थींना मिळायला हवा त्यांना मिळत नाही असे चित्र बघण्यास दिसते.

त्यामुळे कुठेतरी या योजनेमध्ये विसंगती तर होत नाही ना असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जर ग्रामीण भागातील असाल आणि तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या गावातील ग्रामसेवक किंवा सरपंच यांना भेटून त्यांना तसी सूचना द्या.

घरकुल योजनेचे लाभार्थी होण्यासाठी शासनाकडून एक सर्वे केला जातो त्यामध्ये तुम्ही जर घरकुल योजनेसाठी पात्र असाल तर तुमचे नाव त्या यादीमध्ये येते आणि मग तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळत असतो.

तुम्हाला जर प्रश्न पडला असेल कि घरकुल योजनेची यादी मोबाईलवर कशी बघावी तर या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घ्या.

जेणे करून तुम्ही तुमच्या गावची घरकुल योजनेची यादी तुमच्या मोबाईलवर अगदी काही मिनिटामध्ये बघू शकता.

मोबाईलवर बघा घरकुल यादी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *