Ram navami festival राम नवमी २०२२ माहिती मराठीमध्ये जाणून घ्या.

Ram navami festival राम नवमी २०२२ माहिती मराठीमध्ये जाणून घ्या.

सर्व भक्तांना Happy Ram navami festival 2022 राम नवमी २०२२ च्या हार्दिक शुभेच्छा. या वर्षीची राम नवमी १० एप्रिल २०२२ रोजी साजरी केली जाते आहे. Ram navami 2022 date 10 april 2022. तुम्ही जर राम भक्त असाल आणि रामनवमीची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर ती संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेवूयात.

व्हॉटस्ॲप ग्रुप लिंक

श्रीराम हा मानवी अवतार श्रीविष्णूचा सातवा अवतर आहे असे पुरातन काळामध्ये मानले जाते. सूर्य जेव्हा दिवसाच्या माधान्तारावर म्हणजेच दिवसाच्या ठीक १२ वाजता येतो.

त्या दिवशी श्रीराम यांच्या जन्माचा राम जन्मसोहळा साजरा केला जातो.

मराठी सणांपैकी हिंदू बांधवांच्या वतीने महत्वाचा मानला जाणारा हा सण म्हणजेच राम नवमी ram navami होय.

टेलिग्राम ग्रुप लिंक

Ram navami festival राम नवमी सण आनंदात साजरा केला जातो.

श्रीराम नवमी shriram navami हा सण festival प्रभू श्रीराम यांच्या जन्माच्या दिवशी साजरा केला जातो. आयोध्येचा राजा दशरथ यांची पत्नी राणी कौशल्या यांच्या पोटी श्रीराम म्हणजेच श्रीविष्णूंचे सातवा अवतार यांनी जन्म घेतला.

म्हणून श्रीराम नवमी ram navami  हा दिवस अगदी थाटामाटात साजरा केला जातो.

राम नवमी ram navami festival हिंदू दिनदर्शिकेनुसार शुल्क पक्षचा ९ वा दिवस मानला जातो आणि हा सण प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातच साजरा केला जातो.

Table of Contents

महाराष्ट्रामध्ये धुमधडाक्यात साजरी केली जाते राम नवमी Ram navami festival.

महाराष्ट्रामध्ये श्रीराम नवमी हा सण काहि ठिकाणी खूप वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. जसे कि गरीबांना अन्न व वस्त्र दिले जाते.

तर काही काही ठिकाणी प्रभू श्रीराम यांचा इतिहास कसा घडला त्यातून रामायण कसे घडले या संदर्भात माहिती प्रदर्शित करून जागृती करतात.

श्रीराम नवमी ram navami festival सणाच्या दिवशी रथ यात्रा काढतात. या रथामध्ये प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती असतात. रथ यात्रेदरम्यान प्रभू श्रीराम यांच्या नावाचा गजर सुरु असतो.

श्रीराम नवमी हा सण उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्ये खूप भव्यदिव्य साजरा केला जातो.

Ram navami festival प्रभू श्रीराम यांच्या पौरौनिक कथा.

पौराणिक कथांमध्ये असा उल्लेख केला जातो कि त्रेता युगातमध्ये उत्तर प्रदेशात अयोध्या नावाचे एक राज्य होते. आयोध्येचा राजा प्रभू श्रीराम यांचे पिता दशरथ होते.

दशरथ राजाला तीन बायका होत्या सुमित्रा, कैकयी आणि कौशल्या परंतु एकही राणीला मुलबाळ नव्हते. काही काळानंतर राजा दशरथ ऋषी वाशिष्ठाकडे गेले. वाशिष्ठ ऋषीनी राजा दशरथ यांना पुत्र प्राप्तीचे वरदान दिले त्यानंतर श्रीविष्णूचा सातवा अवतार म्हणजेच श्रीराम यांनी जन्म घेतला.

दशरथ यांना तीन राण्या होत्या त्यापैकी कैकयीने भरत सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या दोघांना जन्म दिला.

राम नवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

श्रीराम नवमीच्या परंपराप्रमाणे राम नवमीच्या सात दिवस आधी श्रीराम यांच्या कथांच वाचन केल जात सामुहिक साप्ताह ठेवला जातो व सर्व भाविक भक्त राम जन्माच्या कथा ऐकण्यासाठी एकत्र जमत असतात. या सात दिवसामध्ये सामुहिक भजन, कीर्तन, अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

श्रीराम नवमी ज्याला काही जन राम नवमी ram navami देखील म्हणतात तर या दिवशी सर्वजन खूप आनंदी असतात. गृहिणी सकाळीच लवकर उठून अंगनामध्ये सडा सारवणूक करतात. सकारात्मक मनाने स्नान करून पूजा केली जाते.

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात साजरी केली जाते श्रीराम नवमी Ram navami festival.

ram navami festival

या दिवशी प्रभू श्रीराम यांच्या नावाने उपवास केला जातो. काही भक्तजन या दिवशी विशिष्ठ प्रकारचे पदार्थ खात नाही जसे की कांदा, लसून इत्यादी.

तेलंगाना राज्यातील भद्राचलम Bhadrachalam येथे प्रभू श्रीराम यांचे खूप नावाजलेले मंदीर आहे. कर्नाटक राज्यात देखील खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

श्रीराम नवमी ram navami festival हा सण जगन्नात यात्रेच्या तयारीचा दिवस मानला जातो. अंत: प्रकाश आणि स्वयंप्रकाश असा राम या शब्दाचा आर्थ होतो. 

पौरौनिक कथा प्रमाणे प्रभू श्रीरामाने रावणाचा वध कसा केला थोडक्यात जाणून घेवूयात.

पौरौनिक कथानुसार स्वर्गातील सर्व देव रावणाच्या पाशवी सामर्थ्यासमोर हतप्रभ होऊन त्याचे अंकित झाले होते.

रावणाच्या ravan पाशातून बंधमुक्त होण्यासाठी देवांनी प्रार्थना केली. त्यावेळी श्रीविष्णूंनी देवांना अभिवचन दिले कि, राजा दशरथ यांच्या पोटी मी श्रीराम या नावाने जन्म घेईल. त्या अवतारात मला सहाय्य करण्यासाठी माझी पत्नी हीच माझी भार्या असेल.

रावणाचा वध तिच्या कालहाचे मुळ कारण ठरणार आहे त्या अवतारात रावणाचा ससंहार करण्यासाठी आपण सर्व देवांनी मला सहाय्य करण्यासाठी पृथ्वीवर वानरांच्या रुपात प्रकट व्हावे.

माता सीतेचे अपहरण रावणाच्या विनाशाचे कारण

प्रभू श्रीराम shriram आणि माता सीता seeta जेव्हा वनवासात होते तेव्हा लंकेचा राजा रावणाने ravan एका साधूचे रूप घेऊन माता सीतेला धोक्याने अपहरण करून लंकेला नेले.

त्यानंतर रामाने माता सीतेचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यांच्या सोबत त्यांचे परम भक्त हनुमान Hanuman हे देखील होते.

प्रभू श्रीराम माता सीतेला शोधत एका महाकाय समुद्राजवळ येवून पोहचले. त्यानंतर जटायु jatayu पक्षाचा भाऊ म्हणजेच संपाती Sampati भेटतात व त्यांना सर्व काही हकीकत सांगतात.

माता सीतेला शोधण्यासाठी हनुमान लंकेमध्ये

सीता मातेला सोडविण्यासाठी महाकाय समुद्र पार करण्याची शक्ती कुणातच नव्हती.

काही कारणामुळे हनुमान यांची शक्ती नष्ठ झाली होती.

पण जेव्हा जामावंत हनुमान यांना त्यांच्या शक्तीचे अनुसरण करून देतात तेव्हा हनुमान अवकाशामार्गे लंकेला पोहचतात.

त्यानंतर माता सीतेला शोधतात पण त्यांना तिथे गेल्यावर आश्चर्य वाटले जेव्हा रावणाच्या लंकेमध्ये कोणीतरी रामनामाचा जप करत होते.

रावणाचा भाऊ विभीषण प्रभू श्रीराम यांचा फक्त.

पौरोनिक कथेनुसार राम नामाचा जप करणारा तो व्यक्ती म्हणजेच रावणाचा लहान भाऊ विभीषण vibhishana हा होता.

हनुमान एका साधूचे रूप घेऊन विभीषन यांच्या समोर प्रकट होतात आणि त्यांना विचारतात कि तू या रावणाच्या लंकेमध्ये राम नामाचा जप का करत आहे.

त्यावेळेस विभीषण साधू रुपी हनुमानाला सांगतात कि मी प्रभू श्रीराम यांचा भक्त आहे.

त्यानंतर हनुमान आपल्या मुळ रूपात येऊन त्यांना सर्व माहिती सविस्तर सांगतात कि माता सीता म्हणजेच श्रीराम यांची पत्नी यांना अपहरण करून रावण लंकेत घेऊन आलेला आहे.

माता सीता लंकेतच असल्याची विभीषण यांची माहिती

विभीषण हनुमान यांना सागतात कि इथे एका स्त्रीला अपहरण करून बंदी करून ठेवले आहे. त्यानंतर हनुमान माता सीता यांना भेटायला जातात.

प्रभू श्रीराम यांनी माता सीतेला दिलेली भेट वस्तू देवून त्यांना खात्री करून देतात कि श्रीराम यांनी हनुमान यांना पाठविले आहे.

रावणाने ठेवलेले पाहरेकरी यांना हनुमान तिथे आहे असे कळते आणि ते हनुमान यांना पकडण्याचा प्रयत्न करतात.

हनुमान यांचेकडून लंका दहन lanka dahan

रावणाच्या सैनिकांना हनुमान यांना काही त्यांना पकडता येत नाही. शेवटचा पर्याय म्हणून हनुमानावर ब्राम्हस्त्राचा brahmastra weapon प्रहर होतो.

ब्राम्हस्त्राचा brahmastra weapon अपमान न करता हनुमान त्याला शरण जातात. ब्राम्हस्त्र त्यांना काहीहि इजा न करता बंदी बनवतात व रावणाच्या सभेमध्ये हजर करतात. 

रावणाच्या सभेमध्ये हनुमान यांची शेपटी पेटवण्यात येते. परंतु हनुमान काही चुपचाप तेथून जात नाहीत. पेटविलेल्या शेपटीसह ते सर्व लंकेला आग लाऊन जातात.

त्यानंतर सर्व देव त्यांना आव्हान करतात कि सामुंद्रामध्ये त्यांनी आपली शेपटी विझवावी व त्यानुसार ते आपली शेपटी विजवितात.

हनुमान परत प्रभू श्रीराम यांच्याकडे वापस येवून सर्व घटना सांगतात. श्रीराम हे लंकेकडे जाण्याची तयारी करायला संकतात परंतु समोर एक माठी समस्या येते ती म्हणजे महाकाय प्रशांत महासागर कसा पार करायचा.

असा निर्माण झाला राम सेतू पूल ram setu pool

श्रीरामांनी प्रशांत महासागराला आव्हान दिले कि मला व माझ्या वानर सेनेला लंकेत जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दे तेव्हा प्रशांत महासागर श्रीराम यांच्या समोर प्रकट होऊन त्यांना जाण्याचा मार्ग सांगतात.

समुद्र देव श्रीराम यांना संगतात कि देवा तुमच्याकडे खूप वानर सेना आहे त्यामुळे दगडावर श्रीराम असे लिहिण्याचा तुमच्या वानरसेनेस wanar sena आदेश द्या.

ते दगड त्यांना समुद्रात टाकण्यास सांगा पण श्रीराम यांना प्रश्न पडला कि दगड समुद्रात टाकाल्यानंतर तो बुडून जाईल.

तेंव्हा समुद्र देव त्यांना म्हणाले कि ज्या दगडांवर श्रीराम असे नाव लिहिलेले आहेत असे सर्व दगड पाण्यावर तरंगेल.

त्यामुळे तुम्ही तुमच्या वानर सेनेला आदेश द्या. त्यानंतर श्रीराम वानर सेनेला आदेश देतात कि माझे नाव दगडावारती टाकून ते समुद्रात टाका.

प्रभू श्रीराम यांनी सांगितल्याप्रमाणे वानरसेना अनुकरण करते आणि लंकेकडे जाण्यासाठी जो मार्ग तयार होतो त्यालाच पौरौनिक कथांमध्ये राम सेतू ram setu असे म्हणतात.

राम रावण यांच्यात घनघोर युद्ध ram ravan yudh

श्रीरामाने आपल्या वानर सेनासोबत लंकेवर लढाई करण्यास सुरवात केली आणि बघता बघता ते लंकेच्या दाराशी येऊन पोहचले.

त्यानंतर रावणाला संकेत मिळाला कि प्रभू श्रीराम यांची सेना लंकेच्या दाराशी येऊन पोहचली आहे. 

त्यानंतर प्रभू श्रीराम व रावण यांच्यामध्ये घनघोर युद्धास सुरवात झाली ram ravan war. रावणाने आपल्या राक्षसाना युद्धात पाठवण्यास सुरवात केली पण एकही राक्षस प्रभू श्रीरामासमोर टिकला नाही असा पैरौनिक कथांमध्ये सांगितलेले आहे.

श्रीराम व रावणामध्ये खूप वेळ युद्ध झाले पण रावण मरत नव्हता कारण कारण त्याच्याकडे अम्तृत होते आणि दहा तोंड होते.

जेव्हा रावणाचा भाऊ विभीषण यांनी प्रभू श्रीराम यांना सांगितले कि रावणाच्या कुशीमध्ये अमृत आहे तुम्ही तिथे बाण मारा तेव्हा प्रभू श्रीरामाने रावणाच्या कुशीत बाण मारला तेव्हा रावणाचा वध झाला.

अशा प्रकारची हि पौरोनिक कथा आहे.

सर्व भातारतात आनंदाने साजरी केली जाते राम नवमी ram navami

सर्व भारतात अतिशय आनंदाने श्रीराम नवमी ram navami साजरी केली जाते. ram navami 2022 date तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर यावर्षी १० एप्रिल २०२२ या दिवशी श्रीराम नवमी साजरी केली जाणार आहे.

ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी श्रीराम नवमी निमित्त यात्रेचे आयोजन केले जाते. विविध विविध धार्मिक कार्यक्रमाचे सुद्धा नियोजन केले जाते.

ram navami festival राम नवमी निमित्त प्रभू श्रीराम यांच्या गुणांचा आदर्श घ्यावा.

प्रभू श्रीराम नवमी निमित्त आनंदोत्सव साजरा करताना आपण प्रभू श्रीरामांच्या गुणांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. प्रभू श्रीराम एक पत्नी आणि एक वाचनी होते. एक पत्नी याचा अर्थ पत्नीशी प्रामाणिक. कोणत्याही स्त्रीकडे आदराने पाहण्याची वृत्ती.

त्याच प्रमाणे प्रभू श्रीरामांना एक वाचनी देखील म्हणतात. एक वाचनी म्हणजे दिलेले वाचन पूर्ण कारण. आजच्या जमान्यामध्ये खोटे नाटे बोलण्याची सवय लोकांना लागलेली आहे. त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या या गुणांचे अंगीकारणे खूपच महत्वाचे आहे.

या श्रीराम नवमी निमित्त प्रभू श्रीराम यांच्या गुणांचा आदर्श आपण घेवूयात अशा निर्धार करा. सर्व भाविक भक्तांना पुन्हा एकदा श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा Ram navami festival.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *