पीएम किसान eKYC पुन्हा एकदा सुरु झाली आहे. लगेच करून घ्या ekyc

पीएम किसान eKYC पुन्हा एकदा सुरु झाली आहे. लगेच करून घ्या ekyc

पीएम किसान eKYC वेबसाईट पुन्प्रहा एकदा सुरळीत सुरु झाली आहे. धानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा ११ व हफ्ता मिळविण्यासाठी किंबहुना या योजनेचा पुढील कोणताही हफ्ता मिळविण्यासाठी ekyc बंधनकारक करण्यात आलेली आहे.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

पीएम किसान eKYC करण्यासाठी अनेक शेतकरी सीएससी सेंटरवर जात आहेत परंतु कधी otp ची समस्या तर कधी Aadhaar authentication च्या सामेस्येमुळे शेतकऱ्यांना त्यांची ekyc करण्यास अडथळा येत आहे.

पी एम kisan सन्मान निधीच्या वेबसाईटमध्ये सध्या प्रोब्लेम जरी सुरु असले तरी कधी कधी हि वेबसाईट सुरळीत चालते अशावेळी शेतकरी बांधवानी त्यांची eKYC करून घ्यावी जेणे करून त्यांना भविष्यामध्ये २००० रुपयांचा हफ्ता नियमितपाने मिळत राहील.

सध्या हि वेबसाईट सुरळीत चालू आहे परंतु यामध्ये कधीही तांत्रिक अडचणी येवू शकतात त्यामुळे शेतकरी बांधवानी लवकरत लवकर जवळच्या सीएससी सेंटर किंवा स्वतः ekyc करून घ्यावी.

ekyc चा व्हिडीओ पहा.

पीएम किसान eKYC करण्यासाठी जवळच्या आधार सेंटरवर जा

गावात सीएसी सेंटर नसेल किंवा त्या ठिकाणी जाणे शक्य नसल्यास शेतकरी स्वतः त्यांची पीएम किसान eKYC करू शकतात. स्वतः मोबाईलवरून ekyc करणे अत्यंत सोपे आहे.

पीएम किसान eKYC

यासाठी आधारला मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे असते तेंव्हाच मोबाईलवरून शेतकरी त्यांची ekyc करू शकतील अन्यथा बायोमेट्रिक पद्धतींचा अवलंब करून ekyc करावी लागेल आणि त्यासाठी जवळच्या सीएससी सेंटरमध्ये शेतकऱ्यांना जावे लागणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करून संपूर्ण माहिती वाचून घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा म्हणजेच तुम्हाला तुमची ekyc करता येईल.

पहा कशी केली जाते मोबाईलवरून ekyc

eKYC केल्यानंतरच मिळेल पुढील हफ्ते.

वेबसाईटवर कधी कधी अडथळा निर्माण होत असल्यामुळे आपली ईकेवायसी झाली आहे कि नाही हेच कळत नाही. तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल कि तुमची ईकेवायसी झाली आहे किंवा नाही तर त्यासाठी खालील लिंकला टच करा आणि जाणून घ्या तुमच्या pm kisan ईकेवायसी चे स्टेट्स.

अशी बघा तुमची pm kisan ekyc झाली आहे किंवा नाही.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा वार्षिक ४००० रुपयाचा लाभ मिळविण्यासाठी दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत ईकेवायसी करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी ३१ मे २०२२ पर्यंत त्यांची ईकेवायसी केली नसेल तर त्यांना यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *