Sbi loan scheme शेती घेण्यासाठी मिळणार शेतकऱ्यांना कर्ज.

Sbi loan scheme शेती घेण्यासाठी मिळणार शेतकऱ्यांना कर्ज.

तुम्ही जर शेती घेण्याच्या विचारात असाल तर Sbi loan scheme नक्कीच तुम्हाला मदत करेल. Sbi loan scheme संदर्भात या लेखामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेवूयात.

एसबीआय लोन स्कीमसाठी कोण पात्र आहेत. कोणकोणते कागदपत्रे लागतात हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा जेणे करून तुम्हाला sbi loan योजनेसंदर्भात चांगल्या पद्धतीने माहिती कळेल.

एसबीआय लोन स्कीमसाठी कोण पात्र आहेत. कोणकोणते कागदपत्रे लागतात हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा जेणे करून तुम्हाला sbi loan योजनेसंदर्भात चांगल्या पद्धतीने माहिती कळेल.

Sbi loan scheme योजनेचा लाभ घेऊन शेतकरी घेवू शकतात जमीन.

महाराष्ट्रामध्ये बरेच शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे जमीन पुरेशी नाही किंवा जमीनच नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना जमीन विकत घेण्याची इच्छा असते जेणे करून त्यांना चांगल्याप्रकारे शेती करता येईल.

परंतु जमिन खरेदीचे सध्याचे दर बघता जमीन खरेदी करणे आता तरी शक्य वाटत नाही. परंतु यावर एक पर्याय असू शकतो आणि तो म्हणजे एसबीआयचे कर्ज घेणे. sbi बँक शेतकरी बांधवाना शेती घेण्यासाठी जमीन खरेदी योजना अंतर्गत ८५ टक्के कर्ज देते.

पुढील योजना देखील कामाची आहे थेट कर्ज योजना अंतर्गत मिळणार १ लाखाचे कर्ज

जमीन खरेदी करण्यासाठी ८५ टक्के रक्कम बँकेकडून मिळते.

जे शेतकरी लहान आहेत म्हणजेच अल्प भूधारक आहेत किंवा ज्यांच्याकडे जमीनच नाही अशा मजुरांना Sbi loan scheme चा फायदा होऊ शकतो. हे कर्ज घेण्यासाठी लाभार्थी किंवा शेतकरी बँकेचा ग्राहक असणे गरजेचे आहे म्हणजेच त्या शेतकऱ्यांचे खते sbi bank मध्ये असणे आवश्यक आहे.

शेतकरी बांधवाला जमीन खरेदी करण्यासाठी शेताच्या निश्चित मूल्याच्या ८५ टक्के रक्कम बँकेकडून मिळते हे स्टेट बँकेच्या जमीन खरेदी योजनेचे खास वैशिष्ट्य आहे.

शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी जे लोन मिळणार आहे ते जास्तीत जास्त ५ लाख रुपये एवढे आहे. परंतु यासाठी ८५ टक्के शेताची किंमत sbi बँक ठरवत असते.

Sbi loan scheme
Sbi loan scheme

अशी करा कर्जाची परतफेड

  • Sbi loan scheme अंतर्गत जमीन खरेदी करण्यासाठी घेतलेले लोन फेडण्यासाठी जास्तीत जास्त १० वर्षाचा कालावधी शेतकऱ्यांना दिला जातो. या कालावधीमध्येच शेतकऱ्यांना लोन फेडायचे आहे.
  • शेतकरी या लोन ची परतफेड सहामाही हफ्त्यामध्ये करू शकतात.
  • उत्पादनाचा कालावधी जास्तीत जास्त १ वर्षाचा असेल जर जमीन अगोदरच विकसित केली गेली असेल तर.
  • जी जमीन उत्पादनक्षम नाही त्यासाठी पूर्व उत्पादन कालावधी २ वर्षाचा असतो.
  • एसबीआय जमीन खरेदी योजनेतून जमीन घेतल्यास उत्पादन सुरु होण्यापूर्वीच्या विहित कालावधीत शेतकरी बांधवाना कोणताही हफ्ता भरावा लागत नाही.

कोण असेल या Sbi loan scheme साठी पात्र

  • ज्या शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे किंवा ज्या शेतकऱ्यांकडे २.५ एकर शेत आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदाराची बँकेत चांगली पत असावी म्हणजेच कर्जदाराने नियमित कमीत कमी दोन वर्षे कर्जाची परतफेड केलेली असणे आवश्यक आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी एसबीआय बँकेच्या वेबसाईटवर जावून माहिती घ्या. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अधिकृत माहिती पहा

हि माहिती आपल्या शेतकरी बांधवाना शेअर करा जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *