जाणून घ्या घरगुती वापरासाठी सोलर सिस्टीम का लोकप्रिय होत आहे solar panels for home. बुलढाणा येथील पुष्पराज पाटील यांच्या घरी जावून सोलर सिस्टीम संदर्भात आम्ही संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे.
सोलर सिस्टम लावल्यामुळे त्यांना सध्या खूप मोठा फायदा होत आहे. त्यांचे अनुभव व्हिडीओद्वारे तुम्ही प्रत्यक्ष जाणून घेवू शकता.
व्हिडीओ लिंक या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आलेली आहे.
Solar panels for home सोलर सिस्टीमचे अनेक फायदे.
सध्या शेतीमध्ये पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंपाऐवजी शेतकरी बांधव सौर उर्जेवर चालणारी अर्थात solar system वर चालणाऱ्या मोटारींचा सर्रास वापर करत आहे. सौर उर्जा उपकरणे वापरण्याचे महत्वाचे कारण म्हणजे विजेची लोड शेडींग होय.
लोड शेडींग असेल तर शेतीमध्ये रात्री पिकांना पाणी देण्याची वेळ शेतकरी बांधवांवर येते. रात्रीच्या वेळी धोका जास्त असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांचे प्राण देखील गमवावे लागलेले आहेत.
पुढील योजना पण कामाची आहे. असा पहा सौर पंपाचा कोटा उपलब्ध आहे किंवा नाही
घरगुती सोलर सिस्टम फायद्याची solar panels for home
केवळ शेतीसाठीच नव्हे तर ग्रामीण भागामध्ये घरघुती वापरासाठी देखील मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध नसते. सध्या जग अतिशय वेगाने पुढे जात आहे. घरामध्ये टीव्ही, AC, वाशिंग मशीन, इत्यादी उपकरणांचा वापर वाढत आहे. अशावेळी घरामध्ये वीज उपलब्ध असणे गरजेचे आहे.
एकवेळी लोड शेडींग असेल तर वरील उल्लेख केलेली उपकरणे वापरायची झाल्यास त्यासाठी खूप खर्च देखील येतो. वीजबिल जास्त येत असल्यामुळे नागरिक अशी उपकरणे वापरू शकत नाहीत. बीजबिलामुळे विजेची उपकरणे वापरण्यास खूप मर्यादा येतात.
अशावेळी घरासाठी सोलर पॅनल solar panels for home बसविले तर वीज बिलामध्ये मोठी बचत तर होईलच शिवाय जेंव्हा हवी आणि तेवढी वीज वापरता येत असल्याने कोणतेही विद्युत उपकरण वापरण्यास मनाई येत नाही.
घरगुती वापरासाठी सोलर पॅनल solar panels for home कसे उपयुक्त आहे, यासाठी किती खर्च योतो, किती युनिट उर्जा निर्माण होते. सोलर पॅनलद्वारे किती विजेची उपकरणे चालतात या संदर्भात ज्या नागरिकांनी त्यांच्या घरावर सोलर पॅनल solar panels for home बसविलेले आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि प्रत्यक्षपणे त्यांना किती लाभ होत आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.
सोलर सिस्टीमचा व्हिडीओ पहा
घरगुती वापरासाठी सोलर पॅनल सिस्टीम कशी काम करते solar system for home, कोणत्या कंपनीचे सोलर पॅनल सिस्टीम त्यांनी वापरलेले आहे. सोलर पॅनल सिस्टीम मेंटेनन्स किती येते हि आणि इतर महत्वाची माहिती आम्ही खास करून तुमच्यासाठी घेवून आलो आहोत.
बुलढाणा येथील पुष्पराज पाटील यांनी त्यांच्या घरावर ३ किलो watt चे solar system बसविलेले आहे. त्यांच्या घरावर बसविलेल्या solar panel system संदर्भात आम्ही एक व्हिडीओ देखील बनविलेला आहे जेणे करून तुम्हाला जर तुमच्या घरावर solar panel system बसवायची असेल तर त्यासाठी नक्कीच मदत मिळेल.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.