केवळ कोटा उपलब्ध नसल्याने अनेक शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतामधील विहिरीवर पाणी उपसा करण्यासाठी सौर कृषी पंप घेता आले नाहीत. मागील काही दिवसामध्ये सौर कृषी पंप अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकरी बांधवानी ऑनलाईन सेंटरवर खूप मोठी गर्दी केली होती. परंतु सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध नसल्याने अनेक शेतकरी बांधवांचा हिरमोड झाला होता.
परंतु आता तुम्ही शासकीय अनुदानावर सौर कृषी पंप घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता कारण बऱ्याच जिल्ह्यामध्ये सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध झालेला आहे.
ज्या जिल्ह्यामध्ये सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध झालेला आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करून द्यावेत. कारण हा सौर कृषी पंप कोटा कधीही संपू शकतो.
कोणत्या जिल्ह्यामध्ये किती सौर कृषी पंप कोटा उपलब्ध आहे. ३ एचपी डीसी चे पंप किती आहेत, ५ एच पी डीसीचे पंप त्याचप्रमाणे ७.५ एचपी डीसी चे पंप किती आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
शेतकरी बंधुंनो सौर कृषी पंप कोटा उपलब्ध यादी पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.