Har Ghar Tiranga Certificate हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड करा

Har Ghar Tiranga Certificate हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड करा

जाणून घेवूयात Har Ghar Tiranga Certificate download कसे करावे. आजादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा Har Ghar Tiranga हे अभियान दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविण्यात येत आहे.

माननीय पंतप्रधान यांनी सोशल मिडिया डिस्प्लेवर राष्ट्रीय ध्वज तिरंगा अपलोड करण्याचे आवाहन केले आहे.

तुम्ही देखील या Har Ghar Tiranga अभियानाचा हिस्सा बनू इच्छित असाल तर harghartiranga.com या वेबसाईटवर जावून तुमचा तिरंगा झेंड्यासोबतचा फोटो म्हणजेच सेल्फी अपलोड करा.

Shetkari whatsapp group link योजनांच्या माहितीसाठी जॉईन व्हा.

Har Ghar Tiranga Certificate download

या वेबसाईटला भेट देवून तुम्ही Har Ghar Tiranga अभियानामध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र देखील डाउनलोड करू शकता. हे प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे लागते हे जाणून घेण्यासाठी या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला व्हिडीओ बघा.

हर घर तिरंगा अभियान माहिती.

विभागाचे नावसांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार.
अभियानाचे नावहर घर तिरंगा.
वर्ष२०२२
हर घर तिरंगा अभियान कालावधी१३/०८/२०२२/ ते १५/०८/२०२२
रजिस्ट्रेशन प्रक्रियाऑनलाईन
सर्टिफिकेट डाउनलोड प्रोसेसऑनलाईन
वेबसाईटhttps://harghartiranga.com/

Har Ghar Tiranga Certificate download असे करा डाउनलोड हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड.

  • https://harghartiranga.com या वेबसाईटला भेट द्या.
  • या ठिकाणी तुम्हाला काही ४ स्टेप्स दिसतील वाचून घ्या.
  • Pin a flag असे केशरी रंगाचे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • जसे हि तुम्ही Pin a flag या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला तुमच्या मोबाईलचे लोकेशनसाठी परवानगी द्या असा संदेश तुम्हाला दिसेल.
  • जर तुम्ही लोकेशन allow या बटनावर क्लिक केले तर पुढच्या पेजवर तुम्हाला तुमचे नाव आणि फोन नंबर टाकण्याची सूचना दिसेल.
  • तुमचे नाव आणि फोन नंबर टाईप केल्यावर Next या बटनावर क्लिक करा.
  • जसे तुम्ही Next या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते लोकेशन ट्रेस केले जाईल त्यानंतर Pin a flag या बटनावर क्लिक करा.
  • जसे हि तुम्ही Pin a flag या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला Congratulations Your flag has been pinned असा संदेश दिसेल. त्या खाली download certificate अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  • जसे हि तुम्ही या लिंकवर क्लिक कराल त्यावेळी हे प्रमाणपत्र तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकाल किंवा याच ठिकाणहून इतर समाजमाध्यमांवर शेअर करू शकाल.

अशा पद्धतीने तुम्ही हर घर तिरंगा या अभियामध्ये Har Ghar Tiranga अभियानामध्ये सहभागी झाल्यासंदर्भात प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.

सेल्फी अपलोड करा.

अशाच पद्धतीने तुम्ही तिरंगा झेंड्यासमवेत काढलेले सेल्फी छायाचित्र अपलोड करू शकता. हे छायाचित्र अपलोड करण्यासाठी Upload selfie with flag असे एक बटन दिसेल त्यावर क्लिक करा.

तुमचे नाव दिलेल्या चौकटीत टाईप करा आणि त्याखाली दिलेल्या अपलोड या पर्यायावर क्लिक करून सेल्फी अपलोड करा.

अशा पद्धतीने हर घर तिरंगा अभियान प्रमाणपत्र डाउनलोड करता येते. Har Ghar Tiranga Certificate download.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *