Pik nuksan bharpai yadi 2022 पिक नुकसान भरपाई यादी यादी पहा

Pik nuksan bharpai yadi 2022 पिक नुकसान भरपाई यादी यादी पहा

शासन निर्णय म्हणजेच जीआर सोबत पिक नुकसान भरपाई यादी 2022 Pik nuksan bharpai yadi 2022 pdf यादी देण्यात आलेली आहे. तुमच्या जिल्ह्यासाठी किती मदत मिळणार आहे या संदर्भातील महती या pdf यादीमध्ये पाहू शकता.

जून ते ऑगस्ट २०२२ या दरम्यान महाराष्ट्रामध्ये खूप मोठा पाऊस झाला होता. यामध्ये शेतकरी बांधवाच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते.

त्यामुळे जून ते ऑगस्ट २०२२ पर्यंत महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे व पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

Pik nuksan bharpai yadi 2022 संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर निर्गमित करण्यात आलेला आहे. कोणत्या जिल्ह्याचे किती नुकसान झालेले आहे आणि यासाठी किती मदत लागणार आहे या संदर्भातील यादी या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्याची पिक नुकसानीची यादी खालीलप्रमाणे एका बाजूला जिल्ह्याचे नाव दिलेले आहे तर दुसऱ्या बाजूला त्या जिल्ह्यासाठी आवश्यक मदत किती लागणार आहे या संदर्भातील रक्कम दिलेली आहे.

पुढील लेख पण वाचा नवीन विहीर अनुदान योजना अर्ज सुरु 2.50 लाख अनुदान मिळणार

Pik nuksan bharpai yadi 2022 कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी

  1. जालना – ३७१.८४ लाख.
  2. परभणी – १६०.३४
  3. हिंगोली –  १५७०४.५२
  4. नांदेड – ७१७८८.९२
  5. लातूर – ३७३०.८३
  6. उस्मानाबाद – ९०७४.३६
  7. नाशिक – ११२४
  8. धुळे – ३३९.५
  9. नंदुरबार – ३५.०९
  10. जळगाव – १९०६.०४
  11. अहमदनगर – २९१.०५
  12. अमरावती – ५३३१४.६५
  13. अकोला – १२३६२.८८
  14. यवतमाळ – ५२९९८.७९
  15. बुलढाणा – ८२३.५१
  16. वाशीम – १७६.५१
  17. ठाणे – १०.१५
  18. पालघर – ३८.२४
  19. रायगड – २०५.६२
  20. रत्नागिरी – ७.९
  21. सिंधुदुर्ग – २.२
  22. नागपूर – ३३९३८.५३
  23. वर्धा – ३४५९९.५९
  24. भंडारा – ६३८७.३
  25. गोंदिया – ३०५९.२६
  26. चंद्रपूर – ७४०१.३२
  27. गडचीरोली – ३१८.४५
  28. पुणे – २८.४५
  29. सातारा – २८.५८
  30. सांगली – ४०५३.४९
  31. सोलापूर – ९.९३
  32. कोल्हापूर – ४४३८.९

वरील जिल्ह्यांना त्या जिल्ह्यांच्या समोर असलेली आवश्यक मदत दिलेली आहे.

जी आर पहा.

अधिक माहितीसाठी खालील जी आर म्हणजेच शासन निर्णय पहा. या शासन निर्णयाच्या सर्वात शेवटी हि पिक नुकसानीची आकडेवारी अधिक विस्तृतपणे देण्यात आलेली आहे.

जी आर पहा.

वरील जी आरप्रमाणे जर बघितले तर नांदेड जिल्ह्यासाठी सर्वात जास्त म्हणजेच७१७८८.९२ लाख एवढी मदत आवश्यक असणार आहे. अर्थातच नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले होते.

याउलट सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सर्वात कमी म्हणजेच २.२ मदतीची आवश्यकता दर्शविण्यात आलेली आहे.

हि मदत आता लवकरात लवकर संबधित जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणे गरजेचे आहे. लवकरच हि मदत जमा होईल अशी अशा आहे.

हि माहिती अधिकाधिक शेतकरी बांधव यांच्यापर्यंत पोहचवा जेणे करून त्यांना या संदर्भात माहिती मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *