पावसामुळे कापसाचे नुकसान crop insurance app द्वारे मिळवा भरपाई 2024

पावसामुळे कापसाचे नुकसान crop insurance app द्वारे मिळवा भरपाई 2024

पावसामुळे कापसाचे नुकसान झाले असेल तर पिक विमा कंपनीस माहिती कशी द्यावी या संदर्भात माहिती जाणून घेवूयात. या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ देखील देण्यात आलेला आहे तो व्हिडीओ बघून सुद्धा तुम्ही पिक विमा नुकसानीची सूचना ज्याला crop loss intimation असे म्हणतात ती पिक विमा कंपनीस देवू शकता.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलेले आहे. यामध्ये शेतकरी बांधवांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे.

सोयाबीन, कापूस, मका व इतर विविध पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकरी फार हवालदिल झालेला आहे.

शेतातील कोणत्याही पिकांचे नुकसान झाले असेल तर त्या पिकांच्या नुकसानीची सूचना पिक विमा कंपनीस देवून त्या संदर्भात नुकसान भरपाईसाठी दावा करता येतो.

कापूस, मका, सोयबीन किंवा इतर पिकांचे नुकसान झाले असल्यास पिक विमा कंपनीकडे पिक विम्यासाठी दावा कसा करावा या संदर्भात माहिती जाणून घेवूयात.

कापूस हे नगदी पिक असून महाराष्ट्रामध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या कापसाला प्रचंड बाजार भाव मिळत आहे.

पुढील माहिती पण अत्यंत कामाची आहे. Pik nuksan bharpai yadi 2022 पिक नुकसान भरपाई यादी यादी पहा

कापसाला मिळतोय प्रचंड भाव पण पावसामुळे कापसाचे नुकसान

कापसाला मिळत असलेला बाजार भाव लक्षात घेता ज्या शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतामध्ये कापूस पिकांची लागवड केली आहे त्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

परंतु पावसामुळे कापसाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान cotton crop damage झालेले आहे.

या लेखाच्या सर्वात शेवटी कापूस नुकसान फोटो cotton crop loss images देखील देण्यात आलेले आहे. ते फोटो बघून तुम्हाला अंदाज येईल कि सध्या सुरु असलेल्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे किती नुकसान झालेले आहेत.

कापूस नुकसान फोटो kapus nuksan photo बघण्यासाठी या पेजला खाली स्क्रोल करा.

सध्या सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचून पिकांचे खूप  मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे.

पावसामुळे कापसाचे नुकसान झाल्यास द्या crop loss intimation

कापसाचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीस नुकसानीची सूचना कशी द्यावी लागते या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घ्या जेणे करून तुमच्या शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीकडून तुम्हाला नुकसानभरपाई मिळू शकेल.

प्रधान मंत्री फासल बिमा योजना अंतर्गत पिक विमा काढलेला असेल तर crop insurance application च्या मदतीने पिक विमा कंपनीस crop loss intimation देता येते.

शेतकरी बंधुंनो सगळ्यात आधी तुम्हाला जाणून घ्यावे लागेल क्रॉप लॉस इंटीमेशन म्हणजे काय crop loss intimation meaning in marathi. पिकांचे नुकसान झाल्यावर नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत पिक नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीस कळविणे.

यालाच क्रॉप लॉस इंटीमेशन असे म्हणतात crop loss intimation meaning in marathi.

जाणून घ्या काय आहे क्रॉप इन्सुरन्स ॲप crop insurance app information.

PMFBY अंतर्गत शेतकऱ्यांनी जर पिक विमा काढलेला असेल आणि पिक नुकसान झाले असेल तर पिक नुकसानीची सूचना विमा कंपनीस देण्यासाठी क्रॉप इन्सुरन्स ॲप crop insurance app चा उपयोग केला जातो.

क्रॉप इन्सुरन्स ॲपमुळे शेतातील पिक नुकसानीची सूचना ताबडतोब विमा कंपनीस कळविता येते. इन्सुरन्स ॲप crop insurance app द्वारे पिक विमा कंपनीस नुकसानीची सूचना दिल्यास लगेच docket number मिळतो.

काय आहे क्रॉप इन्सुरन्स what is crop insurance docket id.

क्रॉप इन्सुरन्स मोबाईल ॲपच्या मदतीने पिक नुकसानीची सूचना पिक विमा कंपनीस कळविण्यास लगेच शेतकरी बांधवास एक डॉकेट आईडी docket id मिळतो.

या डॉकेट आईडीचा उपयोग करून शेतकरी बांधव त्यांच्या पिक नुकसान संदर्भातील दाव्याची सद्यस्थिती जाणून घेवू शकतात.

पिक नुकसान सूचना जर ऑफलाईन दिली तर केलेल्या त्या संदर्भातील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार पिक विमा कंपनी कार्यालयास फोन करावा लगतो.

मात्र क्रॉप इन्सुरन्स मोबाईल ॲप crop insurance mobile app च्या सहाय्याने पिक नुकसान माहिती दिली तर डॉकेट आईडी docket id मिळतो आणि याद्वारे शेतकरी ऑनलाईन जाणून घेवू शकतात कि त्यांच्या अर्जाची किंवा सूचनेची सद्यस्थिती काय आहे.

आता आपण बऱ्यापैकी क्रॉप इन्सुरन्स मोबाईल ॲप crop insurance mobile app व डॉक्टर आईडी docket id संदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे.

कापूस पिक नुकसान सूचना संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.

आता जाणून घ्या कि कापूस पिकांचे नुकसान झाले असेल crop insurance mobile app च्या सहाय्याने पिक नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीस कशी द्यावे लागते.

शेतकरी बांधवांना हि माहिती अधिक चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी एक व्हिडीओ खाली दिलेला आहे. हा व्हिडीओ पहा आणि त्या प्रमाणे कृती करा.

खालील व्हिडीओमध्ये दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही कृती केली तर तुम्हाला तुमच्या कापूस नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीस crop insurance company देणे सोपे होईल.

कापूस पिकाचे नुकसान झाले आता काय करावे?

कापूस पिकाचा पिक विमा काढलेला असेल तर crop insurance mobile app च्या सहाय्यने पिक विमा कंपनीस झालेल्या नुकसानीची सूचना देता येते.

सूचना दिल्यावर पिक विमा कधी मिळेल?

पिक नुकसानीची सूचना दिल्यावर ती सूचना पिक विमा कंपनीस जाते. त्यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष नुकसान किती झाले हे पाहण्यासाठी शेतात येवून पिक नुकसानीचा अहवाल तयार करतात. हा अहवाल पिक विमा कंपनीस दिल्यानंतर शेकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविले जाते.

पिक विमा कंपनीस नुकसानीची सूचना कधी द्यावी लागते?

पिक नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत पिक विमा कंपनीस सूचना नुकसानीची सूचना देणे गरजेचे आहे.

cotton crop loss images

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *