मागील वर्षी म्हणेच 2021 वर्षाचा अतिवृष्टी निधी शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा शासन निर्णय म्हणजेच जी आर शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेला आहे. या जी आरमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जिल्हा यादी दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता maharashtra ativrushti nuksan bharpai yadi 2022
31 मार्च 2022 रोजी तांत्रिक कारणामुळे बीडीएस न निघाल्याने काही निधी वितरित करता आला नाही. त्यामुळे सदर निधी उपलब्ध करून देण्याबाबत विभागीय आयुक्त औरंगाबाद अमरावती व नागपूर यांनी विंनती केली होती.
या विनंतीनुसार औरंगाबाद, अमरावती व नागपूर या विभागांना सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली म्हणजेच बिम्स द्वारे वितरित करण्यात आला आहे.
नुकतीच अतिवृष्टी नुकसानभरपाईची यादी ativrushti anudan maharashtra 2022 शासनाच्या वतीने घोषित करण्यात आलेली आहे. या पाठोपाठ आता २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
2021 वर्षाचा अतिवृष्टी निधी संदर्भातील शासन निर्णय पहा
या संदर्भातील निर्णय म्हणजेच जी आर ativrushti nuksan bharpai 2022 gr शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्द करण्यात आलेला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये माहे ऑगस्ट सप्टेंबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करण्यात बाबत अशा आशयाचा हा जी आर आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये माहे ऑगस्ट सप्टेंबर 2021 या कालावधीतील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसान नुकसानीसाठी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे.
ativrushti nuksan bharpai संदर्भातील खालील व्हिडीओ पहा
तांत्रिक कारणामुळे मिळाला नव्हता अतिवृष्टी निधी
ativrushti nuksan bharpai list 2021
विभागीय आयुक्त कोकण, नागपूर, अमरावती व औरंगाबाद यांना विविध लेखाशीच्या अंतर्गत लेखाशी लेखाशीर्ष अंतर्गत एकूण रुपये 8577.17 लक्ष इतका निधी वितरित करण्यात बाबतचा ativrushti nuksan bharpai शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
२०२१ अतिवृष्टी न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे कारण आता मागील वर्षीचे अतिवृष्टी अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांना आता लवकरच अनुदान मिळणार आहे.
२०२१ चे उर्वरित अतिवृष्टी अनुदान औरंगाबाद, कोकण आणि नागपूर या विभागातील जिल्ह्यांना मिळणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. वाचून घ्या.
होय २०२१ मध्ये तांत्रिक कारणामुळे ज्या विभागांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत त्या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्द करण्यात आलेला आहे.
खालील सोशल मिडिया बटनांचा उपयोग करून हि माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोचवा.