annasaheb patil loan बिनव्याजी 1 लाखाचे कर्ज मिळणार

annasaheb patil loan बिनव्याजी 1 लाखाचे कर्ज मिळणार

मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे आर्थिक मदत म्हणून annasaheb patil loan 10 हजार रुपये कर्ज मिळणार आहे.

हे कर्ज बिनव्याजी असणार असून प्रतीदिन रु. 10 प्रमाणे परतफेडीच्या अटीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशामध्ये बेरोजगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालेला आहे.

व्यवसायासाठी annasaheb patil loan सहाय्यक ठरणार

कितीही शिक्षण घेतले तरी नोकरी मिळण्याची शक्यता फार कमी झाली आहे. अशामध्ये तरुणांना आता उद्योग व्यवसाय करण्याशिवाय मार्ग उरलेला नाही.

उद्योग व्यवसाय जरी करायचा म्हटल्यास त्यासाठी लागतो पैसा.

अशावेळी होतकरू तरुणांना व्यवसाय कर्ज business loan मिळाले तर ते अधिक चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतात.

WhatsApp Group
WhatsApp Group

त्यामुळे अण्णासाहेब पाटील कर्ज योजना annasaheb patil loan हि तरुणांसाठी आशेचा किरण बनलेला आहे.

मराठा समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगार तरुण आहेत. अशा तरुणांना व्यवसाय करता यावा या उद्देशाने त्यांना 10 हजार रुपये एक रक्कमी कर्ज बिनव्याजी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे annasaheb patil business loan.

annasaheb patil loan मर्यादा वाढत जाणार

ज्या तरुणांना हे कर्ज दिले जाणार आहे त्यांना हे कर्ज फेडण्यासाठी केवळ १० रुपये प्रतिदिन द्यावे लागणार आहे.

म्हणजेच अगदी सुलभ पद्धतीने हे कर्ज फेडता येणार आहे. यामुळे मराठा समाजातील छोटा मोठा व्यवसाय करण्यास मदत मिळणार आहे.

१० हजार रुपयांच्या कर्जाची परतफेड केल्यानंतर अगदी अशाच पद्धतीने 50 हजार रुपये कर्ज अशा होतकरू तरुणांस मिळणार आहे. यामुळे अनेक तरुणांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मदत मिळणार आहे.

५० हजार रुपयांचे कर्ज मिळाल्यानंतर त्या कर्जाच्या परतफेडीपोटी ५० रुपये प्रती दिन अशी परतफेड करावी लागणार आहे.

अशाच पद्धतीने हे ५० हजार रुपयांचे कर्ज देखील व्यवस्थित फेडल्यानंतर अशा तरुणांस १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.

annasaheb patil loan ची अशी करावी लागणार परतफेड

हे कर्ज मुदतीत परतफेड केल्यानंतर याच पद्धतीने पुन्हा 1 लाखाचे कर्ज प्रतिदिन 100 रुपये परतावा या प्रमाणे दिले जाणार आहे. यामुळे तरुणांस उद्योग व्यवसाय करण्यास मदत मिळणार आहे.

अशा जवळपास 10 हजार घटकांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचा मानस व्यक्त करण्यात आलेला आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज घेण्यासाठी यापूर्वी वयोमर्यादा 45 वर्ष होती ती वाढवून आता 60 वर्ष अशी करण्याचाही निर्णय देखील घेण्यात आलेला आहे.

तर शेतकरी बंधुनो तुमच्या मुलाला किंवा तुम्ही स्वतः तरुण असाल तर तुम्हाला आता कर्ज मिळणे अधिक सोपे होणार आहे. उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून हे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी व्हिडीओ पहा.

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील करता येते annasaheb patil loan online apply. ऑनलाईन अर्ज आणि इतर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि या अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेबद्दल अधिक माहिती सविस्तर जाणून घ्या.

ऑनलाईन अर्ज व इतर माहिती

annasaheb patil loan online apply.

अधिकृत माहितीची लिंक

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कोण आहेत पात्र?

मराठा प्रवर्गातील व्यक्ती किंवा अशा व्यक्ती ज्या व्यक्तींसाठी कोणतेही मंडळ कार्यरत नाही अशा व्यक्ती अण्णासाहेब पाटील कर्ज annasaheb patil loan scheme योजनेसाठी पात्र आहेत.

किती मिळणार बिनव्याजी कर्ज?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी सुरुवातील १० हजार नंतर ५० हजार आणि शेवटी १ लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. यासाठी अट अशी आहे कि सर्व कर्ज नियमित फेडणे गरजेचे आहे तेंव्हाच कर्ज रक्कम वाढत जाईल.

कोठे करावा अर्ज?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील केला जातो. ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील माहिती देखील या लेखात दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *