संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आले शासनाचा निवीन जी आर sanjay gandhi niradhar yojana 2023

संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आले शासनाचा निवीन जी आर sanjay gandhi niradhar yojana 2023

संजय गांधी निराधार योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2023 24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे.

तुमच्या घरातील वयवृद्ध व्यक्ती जर योजनेसाठी पात्र असेल तर त्यांच्या खात्यामध्ये लवकरच शासनाच्या वतीने दिले जाणारे आर्थिक सहाय्य जमा केले जाणार आहे.

योजनेस पात्र होण्यासाठी शासनाने नियम व अटी ठरवून दिलेल्या आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठी किंवा तहसील कार्यालयामध्ये संपूर्ण माहितीची व्यवस्थित भरलेली फाईल सादर करावी लागते.

तहसीलदार हि फाईल समितीच्या मिटिंगमध्ये सादर करतात. तुमच्या फाईलला जर मंजुरी मिळाली कि मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो.

संजय गांधी निराधार योजना अर्ज नमुना

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज नमुना शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे तो तुम्ही त्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता.

योजनेचा नमुना अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

सन 2023 24 या आर्थिक वर्षांमध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता अनुदान योजनेचे 450 कोटी इतका निधी वितरित केला आहे त्या अनुषंगाने सर्वसाधारण लाभार्थ्या करिता अनुदान योजनेसाठी एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम 450 कोटी दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये मान्यता देत आहे.

संजय गांधी निराधार योजना sanjay gandhi niradhar yojana अर्ज

लवकरच हि रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. ग्रामीण भागामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे अनेक लाभार्थी असून अनेकजण योजनेचे पैसे कधी मिळणार याकडे लक्ष लावून बसलेले आहेत.

संजय गांधी निराधार योजना संदर्भातील जीआर पहा

आता हा निधी ज्या त्या जिल्हाधिकरी यांना वितरीत करण्यात आला असल्याने लवकरच योजनेचे पैसे लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.

या संदर्भातील जी आर बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जी आर पहा.

पहा योजना संदर्भातील सविस्तर माहिती

योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे सादर करावी लागतात या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्ही शासनाच्या संकेतस्थळावर असलेल्या जी आरमध्ये बघू शकता.

योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गावातील तलाठी किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयात जमा करू शकता.

संजय गांधी निराध्र योजना संदर्भात आम्ही सविस्तर माहितीचा लेख या अगोदरच प्रसिद्ध केला आहे. खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही संजय गांधी योजना संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवू शकता.

योजनेची फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *