जाणून घेवूयात Sansar batli gr अर्थात बांधकाम कामगार भांडे योजना संदर्भात सविस्तर माहिती.
तुम्ही जर तुमची बांधकाम कामगार नोंदणी केली तर तुम्हाला शासनाच्या विविध ३२ योजनांचा लाभ मिळतो यामध्ये कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये, बांधकाम कामगारांना घरकुल योजना, पेटी, गृहपयोगी साहित्य, मध्यान्ह भोजन योजना व इतर योजनांचा लाभ मिळतो.
इतर योजनांविषयी आपण नंतर सविस्तर माहिती घेणार आहोत आज मात्र जाणून घेणार आहोत बांधकाम कामगारांना मिळत असलेले गृहपयोगी साहित्य sansar batli व त्या संदर्भातील GR विषयी सविस्तर माहिती.
विविध योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा.
Sansar batli gr प्रमाणे तुम्हाला भांडे मिळाले का पहा
खाली जीआर देत आहोत. त्यामध्ये कामगारांना किती भांडे मिळायला पाहिजे या संदर्भात शासनाने सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने जर तुम्हाला भांडे नाही मिळाले तर संबधित अधिकारी किंवा व्यक्तीकडे या संदर्भात दाद मागता येते.
त्यामुळे हा sansar batli gr डाउनलोड करून घ्या. या लेखाच्या सर्वात शेवटी sansar batli gr लिंक दिलेली आहे.
बांधकाम कामगारांना मिळणारे गृहपयोगी साहित्य ज्याला ग्रामीण भागामध्ये सरळ भाषेमध्ये संसार बाटली sansar batli किंवा संसार किट kit म्हटले जाते तर भांडे वाटप सुरु झाले होते. अनेकांनी यासाठी अर्ज देखील केले होते परंतु आता काही ठिकाणी बांधकाम कामगारांना भांडे वाटप बंद करण्यात आहे आहेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
वाटप बंद झाले नसून पुढे ढकलण्यात आले आहे
हे संसार बाटली भांडे sansar batli bhande वाटप बंद झाले नसून काही ठिकाणी दिलेला लाक्षांस पूर्ण झाला आहे तर काही ठिकाणी आचार साहिंता संपल्यावर हे भांडे वाटप केले जाणार आहे.
अनेक बांधकामगारांना हि संसार बाटली किंवा संसार कीट देण्यात आली होती त्यामुळे आपल्याला हि या योजनेचा लाभ मिळेल या आशेने अनेकांनी बायोमेट्रिक सुद्धा केले होते. परंतु आता अचानक बांधकाम कामगारांना मिळणारी भांडे वाटप बंद झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.
जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला हे गृहपयोगी साहित्य मिळायलाच हवे फक्त तुम्हाला या संदर्भात माहिती पाहिजे. बांधकाम कामगार गृहपयोगी साहित्याचा जी आर तुम्हाला मी उपलब्ध करून देतो जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
sansar batli gr डाउनलोड करा
बऱ्याच वेळेस शासनाकडून बांधकाम कामगारांना विविध योजना दिल्या जातात परंतु मध्यस्त ते पूर्ण योजनांचा लाभ देत नाही अर्थात याला काहीजण अपवाद आहेत. कामगारांना मात्र या संदर्भात सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे.
त्यामुळे या ठिकाणी gr लिंक देत आहोत जेणे करून तुम्हाला हि योजना अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकेल.
एवढेच नव्हे तर किती भांडे मिळणार आहे, कोणकोणते भांडे मिळणार आहे, ताट वाट्या कुकर स्टीलचा पीप इत्यादींची संख्या GR मध्ये किती दिलेली आहे आणि तुम्हाला किती मिळत आहे या संदर्भातील सविस्तर माहिती खालील लिंकवर क्लिक करताच तुम्हाला मिळेल.
खालील बटनावर टच करा