राशन दुकानामध्ये मिळणार पिशव्या पहा सविस्तर माहिती ration shop bag .
ज्या कुटुंबांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशा राशनकार्ड धारकांना शासनाच्या वतीने मोफत साडी मिळणार असून साडी व राशन धान्य नेण्यासाठी आता कापडी पिशवी देखील मिळणार आहे.
राशन दुकानामध्ये किती कापडी पिशव्या मिळणार आहेत, कोणाला मिळणार आहेत आणि हि कापडी पिशवी प्रत्यक्ष कशी दिसते या संदर्भात या ठिकाणी व्हिडीओ देखील देण्यात आलेला आहे म्हणजेच राशन दुकानामध्ये मिळणाऱ्या कापडी पिशवी संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे असल्याने हा लेख शेवटपर्यंत वाचा.
या लेखाच्या सर्वात शेवटी व्हिडीओ देखील देण्यात आलेला आहे ज्यामध्ये राशन दुकानामध्ये मिळणारी कापडी पिशवी कशी दिसते या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकेल.
खालील व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला कळेल कि हि कापडी पिशवी कशी दिसते.
वरील व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला कळलेच असेल कि अशा प्रकारच्या पिशव्या स्वस्त धान्य दुकानातून मिळणार आहे.
राशन दुकानामध्ये मिळणार पिशव्या पण किती मिळणार ration shop bag
नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातील धान्य घरी नेण्यासाठी शासनाकडून ६ महिन्यातून एक आणि एका वर्षातून दोनदा हि कापडी पिशवी मिळणार आहे.
राज्यातील सर्व राशन दुकानदारांना पात्र नागरिकांना या पिशव्या वाटप करण्या संदर्भात सूचना देखील प्राप्त झाले आहेत.
तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्थात तुमचे नाव राशनकार्डमध्ये असणे आवश्यक आहे. तुमचे नाव राशन कार्ड मध्ये नसेल तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही नवीन नाव नोंदणी करू शकता.
ऑनलाईन करा राशनमध्ये नाव नोंदणी
राशनमध्ये नवीन नाव नोंदणी करण्यासाठी पूर्वी तहसीलमध्ये चकरा माराव्या लागत असे. यामध्ये बराच वेळ वाया जात असे.
आता मात्र तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील राशनकार्डमध्ये नवीन नाव नोंदणी करू शकता. ऑनलाईन नाव नोंदणी कशी करावी या संदर्भातील सविस्तर माहिती व व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वरील लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन राशनमध्ये नाव नोंदणी कशी करावी या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेवू शकता.
असा शोधा बारा अंकी नवीन राशनकार्ड नंबर
तुम्हाला जर तुमचा 12 अंकी राशन कार्ड नंबर माहित नसेल तर तो देखील ऑनलाईन शोधता येतो. नवीन 12 अंकी राशनकार्ड शोधण्याची पद्धत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
राशन कार्ड ऑनलाइन चेक करा माहिती करून घ्या तुमचा १२ अंकी नंबर.
या संदर्भात आम्ही स्वतंत्र व्हिडीओ बनविलेला आहे जेणे करून तुम्हाल तुमच्या राशनकार्डचा 12 अंकी नंबर माहित नसेल तर अगदी काही मिनिटांत तुम्ही तो शोधू शकता.
तर अशा पद्धतीने तुमचे नाव जर राशनकार्डमध्ये असेल तर तुम्हाला वर्षातून 2 कापडी पिशव्या ration shop bag मिळू शकतात.