ई रिक्षाची यादी आली तुम्हालाही मिळू शकते रिक्षा पहा तुमची निवड झाली का rickshaw beneficiary list 2024

ई रिक्षाची यादी आली तुम्हालाही मिळू शकते रिक्षा पहा तुमची निवड झाली का rickshaw beneficiary list 2024

rickshaw beneficiary list 2024

ज्या दिव्यांग बांधवानी पर्यावरणस्नेही ई रिक्षासाठी अर्ज केला होता तो अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही ते तपासून बघा कारण आता ज्यांची ई रिक्षासाठी निवड करण्यात आली आहे त्यांची यादी शासनाने जाहीर केली आहे.

अनेक दिव्यांग बांधवानी इ रिक्षासाठी अर्ज केले होते त्या संदर्भात आता शासनाने यादी जाहीर केली आहे. तुमची निवड झाली आहे किंवा नाही हे या यादीतून कळणार आहे.

या यादीमध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही हे कसे चेक करायचे किंवा तुमच्या अर्जाचे स्टेट्स कसे चेक करायचे या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

Udid card download करा नाहीतर मिळणार नाही या योजनांचा लाभ

rickshaw beneficiary list 2024 अशी बघा इ रिक्षा यादी

तुमच्या मोबाईलच्या ब्राउजरमध्ये https://evehicleform.mshfdc.co.in/ असा वेब adress टाका आणि सर्च करा.

वेबसाईट व्यवस्थित दिसावी यासाठी desktop site करा.

आता या ठिकाणी track applicant application या पर्यायावर टच करा.

या ठिकाणी तुमचा अर्ज क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून track या बटनावर टच करताच या ठिकाणी तुमच्या अर्जाची सद्यस्थिती कळेल.

तुमचा अर्ज जर पेंडिंग असे दाखवत असेल तर तुमची सध्या या योजनेसाठी निवड झाली नाही असे समजा.

रिक्षा पात्र लाभार्थी यादी बघण्यासाठी see beneficiaries list या पर्यायावर टच करा. सिलेक्ट डिव्हिजन म्हणजेच तुमचा विभाग आणि सिलेक्ट district म्हणजे तुमचा जिल्हा निवडा. या ठिकणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची यादी मिळेल.

या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव शोधू शकताrickshaw beneficiary list 2024.

परत सुरु होणार ऑनलाईन अर्ज

दिव्यांग बांधवाना स्वत:चा रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने शासन हि योजना राबवीत आहे. तुम्ही दिव्यांग असाल आणि तुम्हाला इ रिक्षासाठी अर्ज करायचा होता पण वेळेअभावी करता आला नाही तर ई रिक्षासाठी पुन्हा अर्ज सुरु होणार आहे.

तुम्ही परत ई रिक्षासाठी अर्ज करू शकता. केवळ इ रिक्षाच नव्हे तर शासन दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबवीत असते. अशावेळी तुम्ही या योजनांचा देखील लाभ घेवू शकता.

दिव्यांग बांधवाना झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, तीनचाकी सायकल इत्यादी योजनांचा देखील लाभ मिळत आहे. तुम्हाला जर शासनाच्या विविध योजनांची माहिती हवी असेल तर आमच्या वेबसाईटला नियमित भेट देत राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *