लाडकी बहिण योजना कागदपत्रे अंधुक असतील तर होईल अर्ज रद्द पहा कसे करावे लागते योग्य पद्धतीने कागदपत्रे अपलोड

लाडकी बहिण योजना कागदपत्रे अंधुक असतील तर होईल अर्ज रद्द पहा कसे करावे लागते योग्य पद्धतीने कागदपत्रे अपलोड

लाडकी बहिण योजना कागदपत्रे संदर्भात जाणून घेवूयात सविस्तर माहिती.

सर्व माहिती व्यवस्थित सादर केली परंतु कागदपत्रे अंधुक किंवा अस्पष्ट अपलोड केले तर तुमचा अर्ज रद्द होण्याची शकता नाकारता येत नाही.

कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केले नाही किंवा खराब पद्धतीने फोटो आला तर अशावेळी तुमचा मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज रद्द होऊ शकतो. हे टाळण्यासाठी एक नंबरी उपाय या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तो वापरल्यास शंभर टक्के प्रॉब्लेम सोल्व्ह होऊ शकतो.

या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ दिलेला आहे त्यामध्ये कागदपत्रे मोबाईलवर स्कॅन कसे करावे तसेच इमेज साईज कमी कशी करावी या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे तो व्हिडीओ नक्की बघा.

अर्ज स्कॅन करणे फोटोची साईज कमी करणे इत्यादीसाठी कोणते मोबाईल app वापरले पाहिजे या संदर्भात जाणून घेवूयात सविस्तर माहिती.

लाडकी बहिण योजना कागदपत्रे १ एमबी पेक्षा जास्त मोठ्या साईजचे कागदपत्र चालणार नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत १ एमबी पेक्षा जास्त मोठ्या साईजचे कागदपत्र ऑनलाईन अर्ज करतांना अपलोड करता येत नाही. अशावेळी तुम्ही त्या इमेजची साईज कमी करणे आवश्यक आहे. तर यासाठी इंटरनेटवर अनेक वेबसाईट उपलब्ध आहे ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या इमेजची साईज कमी करू शकता.

तुम्ही कोणतीही वेबसाईट वापरू शकता परंतु मी इमेज साईज कमी करण्यासाठी जी वेबसाईट वापरत आहे ती म्हणजे 11 zone हि होय.

लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज असा करा तुमच्या मोबाईलवरून mukhyamantri ladki bahin yojana online application process.

वरील वेबसाईटचा उपयोग करून तुम्ही तुमच्या मोठ्या साईजचे कागदपत्रे कमी साईजमध्ये रुपांतर करून मुख्यमंत्री लाडकी योजनेचा अर्ज सादर करू शकता.

इमेज साईज कमी कशी करावी याचा लाइव्ह डेमो बघण्यासाठी या लेखाच्या सर्वात खाली व्हिडीओ दिलेला आहे तो नक्की पहा.

लाडकी बहिण योजना कागदपत्रे अधूक असतील तर अर्ज रद्द होण्याची शक्यता

जेंव्हा तुम्ही अर्ज करता त्यावेळी कागदपत्रे एकदम स्पष्टपणे दिसणारे अपलोड करणे गरजेचे आहे. जर अंधुक दिसणारे कागदपत्रे अपलोड केले तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो आणि परत तुम्हाला अर्ज करावा लागू शकतो.

मुख्यमंत्री योजनेचा अर्ज यशस्वीपणे केला म्हणजे झाले असे नाही. अर्ज केल्यानंतर तो अर्ज संबधित अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी जातो. अधिकारी साहेबांना तुमचे कागदपत्रे अंधुक दिसले तर त्यांना काहीच कळणार नाही.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन योजना सुरु mukhyamantri ladki bahin yojana

यासाठी कागदपत्रे जी आहेत ती चांगल्या गुणवत्तेची उपलोड करावी. आता प्रश्न असा आहे कि चांगल्या गुणवत्तेची कागदपत्रे अपलोड केली तर त्याची साईज वाढते. अशावेळी या कागदपत्रांची साईज देखील गुणवत्ता राखून कशी कमी केली जाते या संदर्भात देखील आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

मोबाईलमाध्येच करता येते कागदपत्रे स्कॅन

एव्हाना आता सगळ्यांना माहितच झाले असेल कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी कोणीही अर्ज करू शकतो. स्वतःच स्वताचा अर्ज करता येत असल्याने सर्वजन कागदपत्रांचा फोटो काढून अपलोड करतात कारण प्रत्येकाकडे स्कॅनर मशीन असेलच असे नाही.

तुम्ही जर तुमच्या मोबाईलमधील स्कॅनर वापरेल तर तुमची कागदपत्रे स्पष्ट आणि व्यवस्थित अपलोड  होतील.

अशावेळी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जर व्यवस्थित कागदपत्रे अपलोड केली तर तुमचा अर्ज व्यवस्थित सादर होऊ शकतो.

त्यामुळे तुमचा अर्ज रद्द होऊ नये तुम्हाला परत अर्ज करावा लागू नये यासाठी काही पर्याय या ठिकाणी तुम्हाला देत आहोत त्या पर्यायांचा वापर करा म्हणजे तुमचा अर्ज रद्द होणार नाही.

मोबाईल कॅमेऱ्याने घेतलेल्या फोटोची साईज वाढू शकते

सद्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन करणे जोरात सुरु आहे. ऑफलाईन अर्ज करतांना काही अडचण नाही परंतु जेंव्हा तुम्ही हेच अर्ज ऑनलाईन करता त्यावेळी काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज करताना काहीकागदपत्रे अपलोड करावी लागतात आधार कार्ड, मतदान कार्ड, हमीपत्र, राशन कार्ड कागदपत्रांचा फोटो कडून लाभार्थी अपलोड करण्याचा प्रयत्न करतात.

प्रत्येकाच्या मोबाईलफोनचा कॅमेरा हा वेगवेगळा असतो अशावेळी फोटो काढल्यानंतर फोटोची साईझ जास्त झाली कि मग कागदपत्रे अपलोड होत नाही. अशावेळी कागदपत्रांची साईज कमी करणे गरजेचे असते.

सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *