ADMS electric bike EV दिवसभरामध्ये केवळ २ युनिट वापरून तुम्ही दिवसभर इलेक्ट्रिक बाइकवर फिरू शकता. कशी आहे हि ADMS electric bike EV जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
या गाडीचा व्हिडीओ या लेखाच्या शेवटी दिलेला आहे तो व्हिडीओ नक्की पहा
बरेच जण अजूनही गाडी घेण्यासाठी मायलेजचा विचार करतात. मराठी एक म्हण आहे कि घ्यायला गेले तर माणूस हत्ती देखील एका दिवसात घेवू शकतो परंतु त्याला पोसणे कठीण असते.
सध्या पेट्रोल आणि डीझेलच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत कि गाडी घेणे सोपे परंतु त्या गाडीचा पेट्रोल खर्चच खूप महाग होतो.
अशावेळी पेट्रोलचा खर्च कमी करण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रिक बाइक electric bike EV चा पर्याय शोधू शकता. सध्या बाजारात विविध कंपन्याच्या इलेक्ट्रिक बाइक उपलब्ध आहेत. परंतु आज आपण ADMS electric bike ev संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
ADMS electric bike EV इलेक्ट्रिक बाइक 10 रुपये तर पेट्रोलच्या बाईकला दिवसाचा 100 रुपये खर्च
तुमचा खर्च कितीही वाढला तरी तुम्हाला बाहेर जावेच लागते. बस किंवा इतर शेअरिंगच्या प्रवासी वाहनामध्ये आता कमी लोक प्रवास करतात. शेतीची किंवा इतर वयैक्तिक कामे करण्यासाठी अनेकांकडे मोटारसायकल असतेच असते. कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा लग्न समारंभ किंवा इतर कारणासाठी रोज कमीजास्त प्रवास करावाच लागतो.
घरातून प्रवासासाठी बाहेर निघायचे म्हटल्यास गाडीचा पेट्रोल खर्च कमीत कमी 100 रुपये तरी खर्च येतो. दिवसाचा 100 म्हटल्यास महिन्याचा 3 हजार रुपये खर्च हा सरासरी गृहीत धरुयात. याव्यतिरिक्त गाडीची सर्विसिंग व ऑइलचा खर्च येतो तो वेगळा.
शेतीमध्ये उत्पन्न निघो अथवा न निघो ज्या दैनंदिन आवश्यक गरजा आहे त्या पूर्ण करावयाच लागतात. मोटारसायकल हि देखील दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू बनलेली आहे.
घरातील प्रत्येक व्यक्तीला जसा मोबाईल आवश्यक झाला आहे अगदी त्याच पद्धतीने टु व्हिलर बाईक पण आवश्यक झाली आहे. पण मग प्रत्येकाच्या गाडीत दररोज पेट्रोल किती टाकणार, त्या पेक्षा ईलेक्ट्रीक बाईक, स्कुटी किंवा इतर ईलेक्ट्रीक वाहनांचा विचार करून आजच निर्णय घेतला तर भविष्यात नक्कीच फायदा होईल.
ADMS electric bike EV ची खास वैशिष्ट्ये
- 100 किमी रेंज पर्यंतची एक्रोलिक बॉडी
- antitheft system GPS system असल्यामुळे बाईक चोरी करू शकत नाही.
- 3 स्पीड गिअर ( रिटर्न गिअर सहित )
- चार्जिंगचा वेळ 4 ते 6 तास.
- मायलेज 100 किमी पर्यंत.
अतिशय छान अशी हि ADMS electric bike EV असून अगदी कमी खर्चामध्ये तुम्ही प्रवास करू शकता.
ADMS electric bike EV आहेत मजबूत
हि बाईक अतिशय मजबूत असून खेड्यापाड्यातील खराब रस्त्यावर देखील आरामशीर प्रवास करता येतो. बाईक सुरु केल्यानंतर आवाज नेत नसल्याने प्रदुर्षण कमी होते.
शासन देखील अशा बाईक खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याने भविष्यामध्ये electric bike EV सगळीकडे दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.
पेट्रोलच्या किमती भविष्यामध्ये अजूनच वाढणार असल्याने खर्च देखील वाढणार आहे. परंतु तुम्हाला याप्सून मुक्ती हवी असेल तर तुम्ही ADMS electric bike EV खरेदी करा
बाईकच्या अधिक माहितीसाठी 9960176449 या नंबरवर WhatsApp करू शकता.
गाडीचे वैशिष्ट्ये
पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतामध्ये कितीही उत्पन्न कमी झाले तर प्रवास मात्र काही टाळता येत नसल्याने प्रवास करणे हि दैनंदिन जीवनातील आवश्यक गरज झालेली आहे.
पेट्रोलच्या खर्चाला कंटाळून अनेक शेतकरी आता ADMS electric bike खरेदी करतांना दिसत आहेत. गाडीचा लुक स्टायलिश डिझाईन, आकर्षक हेडलाईटट्स, ट्यूबलेस टायर्स, व इतर फीचर्समुळे या गाडीला शहरीभागासह ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणत मागणी होत आहे.
गाडीला डिजिटल स्पीड मीटर्स असून बॅटरी लेव्हल आणि स्पीड संदर्भात डिजिटल सूचना मिळतात ज्यामुळे गाडी चालविणे आल्हाददायक होते.
ADMS electric bike मध्ये पुढे जाण्यासाठी ३ गिअर असून रिव्हर्ससाठी एक गिअर देण्यात आलेला आहे. रिव्हर्स गिअरची सुविधा असल्याने गाडी मागे वळविणे अगदी सोपे जाते.
गाडीमध्ये मोबाईल चार्गिंग करण्यासाठी एक प्लग देखील देण्यात आलेला असल्याने अचानक मोबाईल मधील चार्जिंग संपली तर लगेच चार्जिंग करता येते.
ADMS electric bike मध्ये आहेत आकर्षक डिझाईन्स
ADMS electric bikeच्या पाठीमागे आकर्षक लाईट असून गाडीचे इंडिकेटर देखील आर्कषक पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले आहेत.
गाडीचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी डिस्क ब्रेकची सुविधा देखील यामध्ये देण्यात आली असल्याने चालक गाडीच्या गतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकतो.
ग्रामीण भागातील खडतर रस्त्यावर देखील ADMS कंपनीची हि electric bike तुमचा प्रवास अगदी आरामात करू शकते. गाडीचा लुक अगदीच आकर्षक असल्याने ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस ADMS च्या electric bike ची क्रेज वाढतच आहे.
गाडी चालविताना अगदी कमी आवाज येतो शिवाय धूर विरहीत असल्याने पर्यावरणाची हानी देखील होत नसल्याने अगदी पर्यावरण पूरक अशी हि ADMS कंपनीची हि electric bike आहे.
ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यांवर देखील हि बाईक अगदी आरामशीर चालते त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडून या electric bikeला खूप मोठी मागणी होत आहे.
एवढेच नव्हे तर गाडीची मजबुती देखील जबरदस्त आहे. गाडीची बॉडी एक्रेलिक तंत्रज्ञान वापरून बनलेली असल्याने यामुळे गाडीची मजबुती भक्कम होते.
या लेखामध्ये आपण खालील महिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
- सध्या ट्रेंडीग मध्ये असलेली electric bike म्हणजे काय.
- महाराष्ट्र राज्यात electric scooter संदर्भात 2024 या वर्षाची price किती असू शकते.
- तुम्हाला जर electric बाईक ev bike घ्यायची असेल तर त्याचे फायदे किती असणार आहेत.
- सध्या ट्रेंडीगमध्ये असलेल्या electric बाईकची किंमत बाजारामध्ये किती असणार आहे bike price in india.
- जर हि इलेक्ट्रिक बाईक electric bike घ्यायची असेल तर 2024 वर्षामध्ये एका लाखाच्या आतमध्ये under 1 lakh रेंज कोणकोणत्या बाइक्स आहेत.
- या adms इ बाईकला पेट्रोलची आवश्यकता नसल्याने bike without petrol खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते.
- electric bike conversion kit price संदर्भात तुम्ही अधिक चौकशी करू शकता.
- adms या कंपनीची electric scooter खूप दर्जेदार आणि उत्कृष्ट आहेत या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही खालील व्हिडीओ बघू शकता.
- सध्या ई बाईक मध्ये adms हि कंपनी महाराष्ट्रासह भारतामध्ये ट्रेंड करत आहे e bikes hindi संदर्भात देखील तुम्ही माहिती जाणून घेवू शकता.
- adms या कंपनीची विविध मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत जसे कि eva electric scooter.
- या लेखामध्ये आपण adms कंपनीच्या gtr electric या जबरदस्त scooter संदर्भात माहिती जाणून घेतली आहे.
- तुम्ही adms कंपनीची db या मॉडेलची electric scooter देखील घेवू शकता, हि देखील खूपच चांगली आहे.
- अजून adms कंपनीच्या अनेक मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत जसे कि ttx electric हे scooter देखील चांगले आहे.
- तुम्ही adms या कंपनीची bikes का घ्यावीत या संदर्भात या व्हिडीओमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती मिळेल.
- म्हणूनच आम्ही adms या maharashtra राज्यातील ई बाईक विषयी तुम्हाला या लेखामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे जेणे करून तुम्ही देखील हि इलेक्ट्रॉनिक बाईक घेवून पर्यावरणास हातभार लावू शकता.
4 तास चार्जिंग केल्यावर साधारणपणे ADMS electric bike EV 100 किलोमीटर चालते.
20 पेक्षा जास्त मॉडेल्स उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क करा.
३ वर्षासाठी बॅटरीची वॉरंटी कंपनी देत आहे. मुळातच बॅटरी मजबूत असल्याने दीर्घकाळ चालते.