पहा या दिवशी पडणार पाऊस.
शेती मशागतीची कामे सध्या जोरात सुरु असून शेतकरी बांधवाना आता पावसाची आतुरता लागलेली राहिलेली आहे.
रेमल चक्री वादळाने मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागराकडे वळला आहे. त्यामुळे यावर्षी मान्सून केरळमध्ये नियोजित अंदाजापेक्षा एक दिवस आधी पोहचला आहे.
महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मान्सून १२ जून ते १५ जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे.
सध्या शेतकरी बांधव शेतीच्या कामामध्ये खूप व्यस्त आहेत. शेतीची मान्सूनपूर्व सर्व कामे आटोक्यात आलेली आहेत. अशावेळी आता केवळ मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होणार आहे या संदर्भात शेतकरी बांधवाना आतुरता लागलेली आहे.
नोकरी सोडून तरुणाने सुरु केला रसवंती व्यवसाय सुरु
या दिवशी पडणार पाऊस काय आहे पावसाचा अंदाज
अर्थात हा सर्व पावसाचा अंदाज असून यामध्ये बदल देखील होऊ शकतो परंतु आता सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यानुसार आगामी १२ जून ते १५ जून दरम्यान पेरणी होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवानी आपापल्या शेतातील बाकी राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी जेणे करून पेरणी करतांना कसलीही अडचण येणार नाही.
महाराष्ट्रातील शेती पावसावर अवलंबून असते. पाऊस जर चांगला झाला तर खरीप पिकांशिवाय रब्बी सीजनमध्ये देखील शेतकरी बांधवाना पिके घेता येतात.
त्यामुळे २०२४ या वर्षासाठी पाऊस अंदाज कसा आहे याकडे सर्व शेतकरी बांधवाचे लक्ष लागलेले आहे. २०२४ वर्षी पावसाचा चांगला अंदाज वर्तविण्यात आला असल्याने अनेक शेतकरी बांधवाना दिलासा मिळालेला आहे.
शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल न्यायालय म्हणते भू भाडे देण्याचा निर्णय घ्या
कधी पडणार मान्सूनचा पाऊस
या वर्षी म्हणजेच २०२४ या वर्षामध्ये पावसाचा चांगला अंदाज जरी वर्तविण्यात आला असला तरी त्यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवानी पावसाचा अंदाज लक्षात घेवून आपापल्या शेतातील पिक पद्धतीची निवड करावी.
सध्याची परिस्थिती बघता १२ जून ते १५ जून या दरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. म्हणजेच याच तारखेच्या दरम्यान पेरणी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
त्यामुळे तुमचे शेतीची काही कमी बाकी असेल तर ते लवकरात लवकर उरकून घ्या जेणे करून मान्सूनचा पाऊस सुरु झाल्यास तुम्हाला पेरणी करण्यास काही अडचण येणार नाही.
सविस्तर माहितीसाठी व बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.