Zilla parishad yojana जिल्हा परिषद योजना ऑनलाईन अर्ज

Zilla parishad yojana जिल्हा परिषद योजना ऑनलाईन अर्ज

अनुदान मिळविण्यासाठी zilla parishad yojana जिल्हा परिषद योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेणार आहोत.

मागील काही दिवसापूर्वी महिला व बालकल्याण विभागातर्फे विविध महिला व बालकल्याण योजना राबविण्यासंदर्भात शासन निर्णय निघाला होता तो GR तुम्हाला बघायचा असेल तर येथे क्लिक करा. त्यानंतर अनेकांनी या  जिल्हा परिषद योजनासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती विचारली होती.

तर तीच प्रक्रिया आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत कि जिल्हा परिषद योजना अंतर्गत महिला व बाल कल्याण योजनासाठी ऑनलाइन अर्ज कसा भरावा.

व्हिडीओ किंवा pdf फाईल बघा आणि zilla parishad yojana साठी ऑनलाइन अर्ज करा.

या ठिकाणी एक व्हिडीओ तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा त्यामध्ये zilla parishad yojana साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा यासंदर्भात संपूर्ण माहिती सांगितलेली आहे.  व्हिडीओ बघितल्यानंतर जिल्हा परिषद अनुदान योजनासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तुमच्या लक्षात येईल.

जिल्हा परिषद योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

ऑनलाइन फॉर्म PDF मार्गदर्शिका डाउनलोड करा.

जिल्हा परिषद योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा भरावा हे अगदी सोप्या भाषेत जाणून घ्यायचे असेल तर या ठिकाणी आम्ही एक मी एक विशेष pdf फाईल सुद्धा तयार केली आहे.

ती फाईल तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये मोफत डाउनलोड करून घ्या आणि सविस्तर वाचून घ्या.

या pdf फाईलमध्ये online अर्ज कसा भरावा लागतो याची इतक्या सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे कि एका बाजूला हि pdf फाईल ओपन करून दुसऱ्या बाजूला तुम्ही स्टेप बाय स्टेप करत अगदी सहज तुम्ही स्वतः तुमचा ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि जिल्हा परिषद योजनेचा लाभ घेऊ शकता.

जिल्हा परिषद योजना ऑनलाईन फॉर्म भरण्याची मार्गदर्शिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

zilla-parishad-yojana-online-application-guide.pdf (4784 downloads )

https://digitaldg.in/2020/12/15/maharashtra-government-schemes-2020/

जिल्हा परिषद योजना या लेखाचा सारांश

zilla parishad yojana संदर्भात नुकताच GR आला असून त्या अनुषंगाने महिला व बाल कल्याण विभाग जालना तर्फे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल कि जिल्हा परिषद योजनासाठी ऑनलाईन कसा करावा तर या संदर्भात तुम्ही व्हिडीओ बघून तुमचा अर्ज सादर करू शकता.

pdf फाईल दिलेली आहे ती pdf वाचून देखील तुम्ही जिल्हा परिषद योजना अंतर्गत महिला बाल कल्याण विभागाचा फॉर्म भरू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी कमेंट्स करा.

23 thoughts on “Zilla parishad yojana जिल्हा परिषद योजना ऑनलाईन अर्ज

  1. शेतकरी उत्पादक गटांच्या योजनांची माहिती पुरवत जा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *