7 वा वेतन आयोग महाराष्ट्र शासन निर्णय जी आर

7 वा वेतन आयोग महाराष्ट्र शासन निर्णय जी आर

7 वा वेतन आयोग महाराष्ट्र शासन निर्णय जी आर बघा

मित्रांनो आज आपण 7 वा वेतन आयोग महाराष्ट्र शासन निर्णय जी आर संदर्भात म्हणजेच 7th pay commission maharashtra g.r. pdf संदर्भात माहिती घेणार आहोत.

7 वा वेतन आयोग महाराष्ट्र शासन निर्णय जी आर संदर्भातील खालील व्हिडीओ बघा किंवा येथे क्लिक करा.

7th pay commission maharashtra g.r. pdf

तुम्ही जर 7 वा वेतन आयोग महाराष्ट्र शासन निर्णय जी आर संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यास इच्छुक असाल तर हा लेख शेवट पर्यंत वाचा कारण या लेखाच्या शेवटी आम्ही 7th pay commission maharashtra g.r. pdf उपलब्ध करून दिलेला आहे. या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही 7 वा वेतन आयोग महाराष्ट्र शासन निर्णय जी आर डाउनलोड करू शकता.

7 वा वेतन आयोग वेतनश्रेणी pdf महाराष्ट्र

ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे या योजनेविषयी सुद्धा जाणून घ्या

7th pay commission maharashtra marathi

मित्रांनो सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अंतर्गत अनुदानित शाळेतील 4899 शिक्षक तसेच 6159 शिक्षकेतर कर्मचारी म्हणजेच एकूण 11058 कर्मचाऱ्यांना ०१/०१/२०२६ पासून ७ व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतेच घोषित केले आहे. आणि त्या संदर्भातील शासन निर्णय म्हणजेच जी आर सुद्धा आलेला आहे. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा 7th pay commission maharashtra marathi pdf उपलब्ध आहे यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही ती संपूर्ण माहिती वाचून घ्या.

सातवा वेतन आयोग महाराष्ट्र शासन निर्णय

जाणून घ्या सातवा वेतन आयोग महाराष्ट्र शासन निर्णयाचा लाभ कोणाला मिळणार

शासन मान्य व अनुदान प्राप्त दिव्यांग निवासी, विशेष शाळा, अनिवासी, कर्मशाळा व मतिमंद बालगृहे चालविण्यात येतात. या सर्व शाळांमधील 11058 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती, त्यामुळे दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजी ७ वा वेतन लागू होणार असल्याची घोषणा धनंजय मुंढे यांनी केली आहे.

सिंचन विहीर योजना २०२१ साठी प्रस्ताव मोफत कसा डाउनलोड करावा हे सुद्धा जाणून घ्या

7 वा वेतन आयोग महाराष्ट्र शासन निर्णय जी आर डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

तर मित्रांनो अशा प्रकारे सातवा वेतन आयोग महाराष्ट्र शासन निर्णय संदर्भातील हे एक अपडेट होते. मित्रांनो विविध शासकीय योजना व शासकीय योजना संदर्भातील विविध अर्ज डाउनलोड करण्यासाठी आमच्या आमच्या डिजिटल डीजी वेबसाईट व विविध माहितीचे व्हिडीओज बघण्यासाठी Digital DG Youtube Channel ला भेट द्या.

विविध शासकीय योजना संदर्भातील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा प्रस्ताव व इतर कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://digitaldg.in/2021/02/09/sharad-pawar-gram-samridhi-yojana/

डीझेल पंप आणि पीव्हीसी पाईपच्या अनुदानासाठी अर्ज कसा करावा लागतो जाणून घ्या.

https://digitaldg.in/2021/01/04/pvc-pipe-subsidy-in-maharashtra/ ‎

ठिबक सिंचन व तुषार सिंचन अनुदान मिळविण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

https://digitaldg.in/2020/12/31/drip-irrigation-…y-in-maharashtra/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *