बैल पोळा स्टेटस डाऊनलोड करा अगदी मोफत तुमच्या मोबाईलमध्ये 2023

बैल पोळा स्टेटस डाऊनलोड करा अगदी मोफत तुमच्या मोबाईलमध्ये 2023

बैल पोळा स्टेटस 2023 डाउनलोड करण्यासाठी या पेजला थोडे खाली स्क्रोल करा.

सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला जर बैल पोळा स्टेटस डाऊनलोड करायचे असेल तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अगदी मोफत डाउनलोड करू शकता.

पोळा सण म्हणजे शेतकऱ्यांसाठी पर्वणीच असते. या दिवशी शेतकरी बांधव त्यांच्या बैलांना सजवून, बैलांचा शृंगार करून त्यांना गावातून मिरवत असतात.

त्याच

प्रमाणे शेतकरी बांधव एकमेकांना बैल पोळा शुभेच्छा संदेश देखील देत असतात. त्यामुळे तुम्हाला जर बैल पोळा स्टेटस आणि बैल पोळा शुभेच्छा संदेश हवे असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देत आहोत.

पोळा आणि पाडवा सण ग्रामीण भागामध्ये कसा साजरा करतात जाणून घ्या.

बैल पोळा स्टेटस डाऊनलोड

बैल पोळा स्टेटस फ्री पोस्ट डाउनलोड करा

पोळा हि जनावरांची शर्यत नसून शेतकऱ्यांच्या सर्जा राजाची आनंदाची मिरवणूक, आहे ती आनंदात काढूयात. बैलांना मिरवूयात बैलांना सजवूयात या वर्षीचा बैल पोळा आनंदाने साजरा करूयात.

बैल पोळा स्टेटस डाऊनलोड

शेतकऱ्यांचे बैल हे त्याच्यासाठी जीव कि प्राण आहेत, शेतीमध्ये राबवून फुलविणे हे रान आहे,

बळीराजाला आपल्या बैलांच्या मेहनतीची जाण आहे म्हणूच तर बैल पोळा सण शेतकऱ्याची शान आहे.

शेतीमध्ये राबू आपण धनी करू जीवाचे रान, साधी आमची राहणी नको आम्हाला मान,

कितीही संकटे आली तरी फक्त खचू नका तुम्हाला सर्जा राजाची आण.

घागरमाळाचा नाद, शिंगे रंगविली छान, सुवास दरवळतो पुरण पोळीचे पक्वान्न, वेशीतून, गावातून मिरवू डौलाने आज तर माझ्या सर्जा राजाचा सन्मान.

शिंगे रंगवा, माळी घाला, चढवा बेगडी झुला, सर्जा राजा तूच माझा वाली तुझे कष्ट पाहून माझा उर भरून आला.

HD स्टेटस डाऊनलो करण्यासाठी डडाउनलोड बटनाला टच करा

पाऊस आला, वादळे आली, अस्मानी संकटांनी झोपडी मोडली,

मुका बिचारा सर्जा राजा तू साथ माझी कधीच न सोडली.

साथ तुझी माझी सदैव अतूट आहे, पण का कुणास ठाऊक आज उर भरून येत आहे,

सोडेल साथ सवलीही माझी पण तू असशील सोबतीला हि ग्वाही नेहमी येत आहे.

शेती संबधीत योजनांची माहिती मिळवा तुमच्या मोबाईलवर.

आपण सार्वजण शेतकरी आहोत त्यामुळे एकमेकांना बैल पोळा शुभेच्छा संदेश व बैल पोळा स्टेटस डाऊनलोड करण्याची सुविधा शेतकरी बांधवाना या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

बैल पोळा शुभेच्छा संदेश व बैल पोळा स्टेटस कसे वाटले ते नक्की कमेंट करून कळवा. शेती संबधित विविध योजनांची मोफत माहिती हवी असेल तर आमच्या Whatsapp Group मध्ये सामील व्हा. शेती संबधित व्हिडीओज बघण्यासाठी आमच्या युट्युब चॅनलला भेट द्या, त्यासाठी येथे टच करा.

बैल पोळा स्टेटस 2023 डाऊनलोड कोठे कराल.

या पेजमध्ये बैल पोळा स्टेटस डाऊनलोड लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे स्टेट्स मोफत डाउनलोड करू शकता.

बैल पोळा स्लोगन अर्थात म्हणी कोठे मिळेल?

या लेखामध्ये बैल पोळा सन २०२३ संदर्भातील फोटो व म्हणी दिलेल्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *