Digital health id card डाउनलोड करा मोबाईलवर काही मिनिटात

Digital health id card डाउनलोड करा मोबाईलवर काही मिनिटात

मित्रांनो Digital health id card डाउनलोड कशा पद्धतीने केले जाते हि माहिती आपण जाणून घेणार आहोत. अगदी काही मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. ज्या प्रमाणे आधार कार्ड आले आणि सगळ्या सुविधा आधारकार्डशी सलग्न केल्या गेल्या त्याचप्रमाणे मानवी आरोग्यासंबधीचा सर्व तपशील म्हणजेच डाटा एकाच नंबरवर मिळावा या साठी digital health id card ही संकल्पना संपूर्ण भारतभर राबविण्यात येत आहे. ( health ID card online application ) हेल्थ आयडी कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

ई श्रम कार्ड अजून काढले नाही का असे डाउनलोड करा ई श्रम कार्ड

कोणीही डाउनलोड करू शकते Digital health id card

भारतातील कोणताही नागरिक हे digital health id card download करू शकतात. या digital health id card चे अनेक फायदे आहेत त्या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखाच्या शेवटी दिलेली आहे. digital health id card download करण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत या ठिकाणी दिलेली आहे. खालील दिलेल्या प्रमाणे कृती करा आणि तुमचे डिजिटल हेल्थ आयडी कार्ड डाउनलोड करा.

विविध योजनांची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या whatsapp group मध्ये सहभागी व्हा.

असे करा digital health id card download तुमच्या मोबाईलमध्ये

तुमच्या मोबाईलमधील वेब ब्राउजर उघडा गुगल क्रोम, फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज, ऑपेरा मिनी किंवा UC ब्राउजर

ब्राउजरच्या युआरएल बारमध्ये ndhm.gov.in टाईप करा.

national health authority official website तुमच्या मोबाईलवर ओपन होईल.

अपनी हेल्थ आयडी बनाए या बटनावर टच करा.

 Generate your health ID या पर्यायाच्याखाली Generate via Aadhar या बटनावर क्लिक करा.बटनावर क्लिक करा.

आधार कार्ड व मॅन्युअली आशा डॉन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी रजिष्ट्रेशन करू शकता.

तुमचा आधार नंबर दिलेल्या चौकटीत टाका. I agree या चौकटीमध्ये चेक करून सबमिट या बटनाला टच करा.

तुमच्या आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईलवर एक otp येइल तो आधार otp या चौकटीमध्ये टाका आणि सबमिट या बटनाला टच करा.

आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि सबमिट या बटनावर टच करा. जसे हि तुम्ही सबमिट या बटनावर टच कराल त्यावेळी तुमच्या मोबाईलवर एक opt येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि परत एकदा सबमिट या बटनावर टच करा.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार बघा किती मिळणार अनुदान

तुमच्या आधारशी संबधित संपूर्ण माहिती दिसेल.

जसे हि तुम्ही मोबाईलवरील otp दिलेल्या चौकटीमध्ये टाकाल त्यावेळी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुमच्या आधार कार्ड संबधित माहिती दिसेल.

तुमचा health id card phr adress तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तो व्यवस्थित टाईप करा.

इमेल असणे खूपच आवश्यक आहे त्यामुळे तुमचा e mail address दिलेल्या चौकटीमध्ये व्यवस्थित टाईप करा.

सर्वात शेवटी दिलेल्या पर्यायामधून तुमचे राज्य निवडा आणि तुमचा जिल्हा निवडा.

सगळी माहिती व्यवस्थित सादर केल्यानंतर सबमिट या बटनावर टच करा. जसे हि तुम्ही सबमिट या बटनावर टच कराल त्यावेळी तुमचे प्रोफाईल अपडेट झालेले असेल.

आमच्या फेसबुक ग्रुपची लिंक

Digital health id card download करा आणि प्रिंट करून घ्या.

तुमचे डिजिटल हेल्थ आयडी कार्ड स्क्रीनवर दिसेल.

download health id card या बटनावर क्लिक करून हे कार्ड डाउनलोड करून घ्या.

कार्ड डाउनलोड झाल्यावर ते प्रिंट करा आणि व्यवस्थित ठेवा.

डिजिटल हेल्थ आयडीकार्ड कितीही वेळेस डाउनलोड करता येते त्यासाठी तुम्हाला National Health Authority च्या अधिकृत वेबसाईटवर जावून तुमचा phr आयडी व पासवर्ड टाकून लॉगीन करा.

आमच्या टेलीग्राम ग्रुपमध्ये मोफत जॉईन व्हा.

हेल्थ आय डी कार्डचे फायदे

तुमच्या आरोग्याची संपूर्ण माहितीचे digitalization केले जाणार आहे म्हणजेच हि माहिती ऑनलाईन platforms वर जतन केली जाणार आहे.

तुम्हाला जर एखादी बिमारी झालेली असेल तर त्या आजाराचे निदान करण्यासाठी कोणता उपचार करण्यात आला होता हि माहिती तुमच्या हेल्थ आयडीवरून समजेल

तुमच्या आजारा संबधी संपूर्ण माहिती एकाच आयडीवर उपलब्ध असल्यामुळे डॉक्टरांना आजाराचे निदान करण्यास मदत मिळेल.

health id card मध्ये तुमच्या आरोग्यासंबधीचा संपूर्ण डाटा असल्यामुळे कमी वेळेत निदान होण्यास मदत मिळेल.

ज्या प्रमाणे आधार कार्ड टाकल्यावर संपूर्ण माहिती मिळते अगदी तसाच प्रकारे तुमच्या health id card वरील नंबर टाकल्यावर संपूर्ण माहिती मिळणार आहे.

काय आहे हेल्थ आयडी कार्ड?

मानवी आरोग्यासंबधीचा सर्व तपशील ज्याला आपण डाटा म्हणतो तो एकाच नंबरवर मिळावा या साठी digital health id card ही संकल्पना संपूर्ण भारतभर राबविण्यात येत आहे.

हे कार्ड डाउनलोड कसे करावे?

डिजिटल हेल्थ आयडी कार्ड डाउनलोड कसे करावे या संदर्भात या लेखामध्ये व्हिडीओ सहित माहिती दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *