आजच्या लेखामध्ये आपण ग्रामीण भागामध्ये व्यवसाय कसा करता येईल marathi business ideas हे बघणार आहोत. नैसर्गिक संकटामुळे बऱ्याच वेळेस शेतीमध्ये हवा तेवढा नफा मिळत नाही आणि मग आधीच अडचणीत असणारा शेतकरी आणखी अडचणीमध्ये येते. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल किंवा शेतकऱ्यांचे पुत्र असाल तर शेतीला जोड धंदा म्हणून एक छोटा मोटा व्यवसाय करायला हवा आणि अगदी त्याच विषयावर आपण आज जाणून घेणार आहोत. खालील व्हिडीओ पहा.
Marathi business ideas वापरून तुमचा व्यवसाय सुरु करा.
व्यवसाय सुरु करायचे म्हटल्यास त्यासाठी अगोदर त्या कल्पना करावी लागते म्हणजेच marathi business ideas. तसेच भांडवल देखील खूप लागते, व्यवसायाचे मोठे नाव लागते ज्याला आपण ब्रांड म्हणू शकतो तर अशा सर्व बाबी आपल्याकडे असेलच असे नाही पण म्हणून काय आपण व्यवसाय नाही चालू करायचा. तर याचे उत्तर नक्की हो आहे.
चहा व्यवसाय हा नेहमी चालणारा व्यवसाय marathi business ideas.
शेतकरी बंधुंनो कितीही महागाई वाढू द्या चहा प्रत्येकजण पितोच, शहर, गाव, वाडी वस्ती या सर्व ठिकाणी चहा दररोज पिला जातो. याच चहाला तुम्ही तुमचा व्यवसाय बनवू शकता. अत्यंत कमी भांडवलामध्ये चहाचा व्यवसाय तुम्ही तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये चालू करू शकता. कमी भांडवलामध्ये जर तुम्हाला ब्रांडसहित व्यवसाय करायचा असेल तर On Tea Franchise हा उत्तम पर्याय तुमच्यासाठी असू शकतो.
On Tea हे एक Franchise मॉडेलच्या चहाची गुणवत्ता
On Tea हे एक Franchise मॉडेल आहे. या ठिकाणी तुम्हाला अगदी वेगवेगळ्या चहाची गुणवत्ता मिळते जसे कि
- मिल्कशेक
- कुलर्स
- स्नॅक्स
- लेजीस
- फालुदा
विशिष्ट चविंसह आणि दर्जेदार गुणवत्तेची ज्यामुळे तुम्ही वारंवार या चहाचा स्वाद घेण्यासाठी परत याल.
कमी भांडवलामध्ये तुमचा चहाचा व्यवसाय चालू करा.
मागील एका वर्षापासून On Tea Franchise संपर्ण भारतात कार्यरत आहेत. On Tea Franchise च्या भारतामध्ये १५० पेक्षा जास्त शाखा आहेत आणि त्या सर्व यशस्वी झालेल्या आहेत आणि एका महिन्याच्या आत आणखी १५ ते वीस शाखा उघडण्याच्या तयारीत आहेत. On Tea Franchise घेवून तुम्ही अगदी कमी भांडवलामध्ये तुमचा चहाचा व्यवसाय चालू करू शकता आणि सर्वसाधारण व्यक्तीसाठी हे खूपच सोयीचे ठरते.
On Tea Franchise कडून तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी काय मिळते जाणून घ्या.
किचन सामग्री जसे की,
- फ्रीज
- डीप फ्रीज
- उच्च दाब शक्तीचा गॅस
- मिक्सर
- बॅक लाईट
- लॉली पॉप बोर्ड
- मेन्यू बोर्ड
- मेन्यू कार्ड
- फोटोज फ्रेम
आणि इतर साहित्य तुम्हाला या सोबत मिळते. तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी On Tea Franchise टीम कडून तुम्हाला वेगवेगळ्या स्वादिष्ट चहा बनविण्यासाठी कच्चा माल पुरविला जातो. या कच्च्या मालाचा उपयोग करून तुम्ही खालील प्रकरच्या स्वादिष्ट चहा बनवू शकता.
On Tea Franchise टीम कडून स्वादिष्ट चहा बनविण्यासाठी कच्चा माल पुरविला जातो
- हिबीसकस चहा.
- बदाम चहा.
- ग्रीन टी.
- लेमन टी
- pan tea
- मिल्कशेक
- स्ट्रॉबेरी
- रोज म्हणजेच गुलाब
- संत्री चहा
- orange Tutti Frutti
- केसर बदाम
- मँगो
- कुलर्स
- स्नॅक्स
- लेजीस
- फालुदा
On Tea Franchise तुमच्या व्यवसायच्या लोकेशनला भेट देते.
तुम्ही एकदा ठरविले कि तुम्हाला On Tea Franchise घेवून व्यवसाय चालू करायचा आहे तर मग सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी योग्य ठिकाण निवडावे लागते. त्यानंतर On Tea Franchise टीम तुमच्या लोकेशनला भेट देते आणि तुमचे दुकान कसे असावे त्याचे डिझाईन कसे असावे या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करते.
गर्दीच्या ठिकाणी चहा व्यवसायाचे लोकेशन निवडल्यास जास्त फायदा.
तुम्ही जर हा व्यवसाय शहरात करू इच्छित असाल तर शक्यतो तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी गर्दीचे ठिकाण निवडले पाहिजे जसे कि बस स्टँडच्या आजूबाजूला, रेल्वेस्टेशन, बँक, सिनेमागृह, कॉलेज इत्यादी ठिकाणच्या आजूबाजूला तुमच्या दुकानाचे लोकेशन असायला हवे. तुम्ही एखाद्या हायवेला लागून सुद्धा हा व्यवसाय करू शकता.
तुमच्या चहा व्यवसायामधील कामगारांना प्रशिक्षण.
जर तुम्ही employees कामावर ठेवून हा चहाचा व्यवसाय करू इच्छित असाल तर On Tea Franchiseचे मुख्य अधिकारी तुमच्या employees ना 3 ते ५ दिवस ट्रेनिंग देऊन ट्रेन करतात. जर चहाचा व्यवसाय करत असताना आणखी काही समस्या येत असेल तर On Tea Franchise च्या कस्टमर केअरला सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता.
प्रत्येक दिवसाला ४ हजार रुपयापर्यंत मिळू शकतो नफा.
मित्रांनो कोणतीही व्यक्ती कोणताही व्यवसाय करत असेल तर ती व्यक्ती त्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त नफा शोधात असते. On Tea Franchise चा नफा जाणून घेवूयात. जर तुम्ही दिवसाला १०००० रुपये किमतीच्या चहाची विक्री केली तर तुम्हाला एका दिवसाला जवळपास ४ हजार रुपये इतका नफा मिळू शकतो. यामध्ये नफ्याची टक्केवारी कमी किंवा जास्त देखील होऊ शकते. तुम्ही जी गुंतवणूक या व्यवसायामध्ये कराल त्याचा परतावा तुम्हाला ४ ते ८ महिन्यामध्ये मिळू शकतो.
सोशल मिडीयावर तुमच्या व्यवसायाची प्रचार.
तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी On Tea Franchise तुमच्या व्यवसायाचा प्रचार सोशल मिडीयावर करते जसे कि फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम इत्यादी. संपूर्ण भारतभर On Tea Franchise च्या १०० पेक्षा जास्त शाखा आहेत आणि सर्व ग्राहकांचा या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तुम्ही जर On Tea Franchise घेण्यास उत्सुक असाल संबधित व्यक्तींशी संपर्क साधा.
Adress – On Tea Franchise, Beside Sri Sri Dental Hospital, Tadepalligudem-1, West Godavari, Andhra Pradesh-534101
Contact Number – Priti – 9949426458
Website – www.ontea.in
facebook:- https://www.facebook.com/onteas