शेतकरी बंधुंनो सोयाबीन भाव अकोला मार्केट संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. सोयाबीन पिकाचे भाव मध्यंतरी खूप घसरले होते परंतु अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला ८३०० रुपये बाजार भाव मिळाला मिळाला आहे. सध्या अनेक शेतकरी बांधवांकडे सोयाबीन उपलब्ध आहेत परंतु त्यांनी अद्यापही त्याची विक्री केलेली नाही त्यामुळे तुमच्याकडे जर सोयाबीन असेल तर त्यास आणखी चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.
बघा सोयाबीन भाव अकोला कृषी मार्केट भाव.
अकोला कृषी मार्केटला सोयाबीनला ८३०० दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सध्याचा जो दर सोयाबीन पिकला मिळत आहे त्या दारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे येणाऱ्या आणखी काही दिवसामध्ये सोयाबीनच्या दारामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुमच्याकडे जर सोयाबीन असेल तर या पिकला नक्कीच चांगला भाव मिळू शकेल.
सोयाबीन भाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोयाबीनला मिळतोय चांगला दर.
शेतकरी बांधवानी मोठ्या कष्टाने सोयबीनचे पिक घेतलेले आहे. अनेक संकटाचा सामना करून हे पिक सध्या शेतकरी बांधवांच्या हातात आलेले आहे. सोयाबीन पिकला जर चांगला दर मिळाला तर पुढील वर्षी सोयबीनच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. सध्या खाद्य तेलाचे दर देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्यामुळे सोयाबीनला जास्त दर मिळण्याचे हे देखील एक मोठे कारण असू शकते.
अनुदानावर ट्रॅक्टर हवे आहे का? मग असा करा ऑनलाईन अर्ज
बाजाराचा अभ्यास करा आणि विकेल ते पिकवा.
चांगला भाव मिळत असेल तर पुढील वर्षी सर्व शतकरी तेच त्याच पिकांचे उत्पादन घेतात त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढल्यामुळे मागणी कमी होते परिणामी मालास भाव मिळत नाही. त्यामुळे कोणतेही पिक घेण्याआधी बाजाराचा अभ्यास करणे सोयीस्कर जाईल.
शेतीविषयक विविध योजनांची माहिती मिळवा तुमच्या मोबाईलवर.
शेती संदर्भातील शासनाच्या विविध योजनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या Whatsapp Group मध्ये सामील व्हा. खाली whatsapp group लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करा आणि योग्य त्या ग्रुपमध्ये सहभगी व्हा जेणे करून तुम्हाला शेती संबधित माहिती वेळोवेळी मिळत राहील.