जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई आली पहा किती मदत मिळाली यांना.

जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई आली पहा किती मदत मिळाली यांना.

जाणून घ्या आता जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई आली. या लेखामध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शेती करत असतांना शेतकरी बांधवांना नैसर्गिक संकटाचा खूप मोठा सामना करावा लागत असतो. जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते.

तुम्हालाही खरीप पिक विमा मिळाला नाही का तर अशा मिळेल पिक विमा येथे टच करा.

मित्रांनो अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची घोषणा केली होती.

त्याप्रमाणे एक एक करत बऱ्याच जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे आणि या संदर्भातील याद्या ज्या त्या जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत.

ज्या जिल्ह्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात आलेले आहे त्या जिल्ह्याच्या याद्या कशा बघाव्यात या संदर्भात वेळोवेळी आपण आपल्या डिजिटल डीजी डॉट इन या वेबसाईटवर माहिती दिलेली आहे.

त्याचप्रमाणे digital dg youtube channel या युट्युब चॅनलवर देखील या संदर्भात व्हिडीओ द्वारे माहिती देण्यात आलेली आहे.

आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा.

आज आपण जाणून घेणार आहोत कि पुणे जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या कशा बघाव्यात आणि त्या डाउनलोड कशा कराव्यात.

जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई

पुणे जिल्ह्याच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या बघण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

  • गुगलमध्ये टाईप करा https://pune.gov.in/
  • पुणे जिल्हा संकेतस्थळ ओपन झाले कि त्या ठिकाणी दस्ताऐवज हा पर्याय शोध जो कि या वेबसाईटच्या नेव्हिगेशन बार ज्याला तुम्ही पट्टी देखील म्हणू शकता.
  • दस्ताऐवज पर्यायावर क्लिक केल्यानंतर इतर या पर्यायावर क्लिक करा.
  • जसे हि तुम्ही इतर या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या दिसतील.
  • या याद्या डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड बटन दिलेले आहे त्यावर क्लिक करा.
  • जसे हि तुम्ही या बटनवर क्लिक कराल त्यावेळी या याद्या तुमच्या कॉम्प्युटर किंवा तुम्ही जी साईट मोबाईलवर बघत असाल तर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल.

बऱ्याच जिल्ह्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या अजून पब्लिश झालेल्या नाहीत. तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर या याद्या प्रकाशित केल्या जातात.

त्या ठिकाणी रेग्युलर चेक करत राहा म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी केंव्हा आली हे कळण्यास लवकर मदत होईल.

अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे ते या शासनाच्या मदतीने भरून येणार नाही परंतु या आर्थिक सहाय्यामुळे त्यांना मदत नक्कीच मिळेल यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *