Gharkul list 2022 घरकुल यादी आली या जिल्ह्याची

Gharkul list 2022 घरकुल यादी आली या जिल्ह्याची

महाराष्ट्र शासनाच्या जि आरमध्ये Gharkul list 2022 आली आहे. इतर मागास व बहुजन विभागाच्या वतीने लाभार्थींना घरकुल बांधकाम निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कोणकोणत्या लाभार्थींना या योजनांचा लाभ मिळणार आहे त्या संदर्भातील यादी देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याविषयी या लेखामध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा

बुलडाणा जिल्ह्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेसाठी निधी उपलब्धते बाबतचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे.

Gharkul list 2022 या यादीमध्ये तुमचे नाव आहे का बघा.

८६ लाभार्थ्यांच्या घरकुल प्रस्तावास सहाय्यक आयुक्त समाज बुलढाणा यांच्या मार्फत जिल्ह्याधिकारी यांच्या मान्यतेने मंजुरी देण्यात आलेली आहे.

यासाठी एक कोटी सात लाख बत्तीस हजार आठशे एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे भटक्या जमाती क प्रवर्गाची असणे बंधनकारक असणार आहे.

हि यादी फक्त बुलढाणा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची आहे. शासन निर्णय आणि पात्र लाभार्थ्याची यादी बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

हा शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Gharkul list 2022 मध्ये तुमचे नाव असेल तर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • सर्व लाभार्थ्यांची जात प्रमाणपत्रे भटक्या जमाती क प्रवर्गाची असणे बंधनकारक राहील.
  • जातीचे प्रमाणपत्र असल्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • २०२२-२३ या वर्षाचे उत्पन्नाचे दाखले सादर करणे आवश्यक राहील.
  • ज्या दिवशी आदेश मिळाला त्या दिवसापासून १ महिन्याच्या आत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
  • नावात जर तफावत असेल तर संबधित व्यक्तीच्या नावाचा पालकाचा नाव व आडनावाचा पुरावा सादर करणे बंधनकारक राहील.
  • जर नावात फरक असेल तर अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

या योजना संदर्भातील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Gharkul list 2022
Gharkul list 2022

विविध योजनांची माहिती मोफत मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क करा.

ज्या नागरिकांची घरकुल योजनेसाठी निवड झालेली आहे त्यांना वरीलप्रमाणे बाबींची पूर्तता करणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील असाल, धनगर प्रवर्गातील असाल आणि तुमचे या यादीमध्ये Gharkul list 2022 नाव असेल तरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.

शासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना सुरु असतात. फक्त नागरिकांना या योजनेची माहिती असणे आवश्यक असणे गरजेचे असते. तुम्हाला जर विविध शासकीय योजनांची माहिती हवी असेल तर आमच्या WhatsApp Group मध्ये सामील व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *