ज्यांना पिक विमा मिळाला नाही त्यांना पुढील 15 दिवसात मिळणार पिक विमा

ज्यांना पिक विमा मिळाला नाही त्यांना पुढील 15 दिवसात मिळणार पिक विमा

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ज्यांना पिक विमा मिळाला नाही त्यांना पुढील 15 दिवसात मिळणार पिक विमा. जाणून घेवूयात या संदर्भात सविस्तर माहिती crop insurace 2023.

बऱ्याच शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मिळत आहे. परंतु अनेक शेतकरी असे आहेत कि त्यांना अजून खरीप पिक विमा मिळालेला नाही.

तुम्ही देखील तुमच्या शेतातील पिकांचा खरीप पिक विमा काढलेला असेल आणि अजूनही तुमच्या बँक खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा झाले नसेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण आता लवकरच उर्वरित शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हि रक्कम १५ दिवसांच्या आत जमा केली जाणार आहे.

पुढील माहिती पण वाचा बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना मिळू शकेल १ लाखापर्यंत अनुदान.

ज्यांना पिक विमा मिळाला नाही त्यांना मिळणार पिक विमा

नुकताच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये १ रुपयामध्ये शेतकरी बांधवान त्यांच्या शेतातील पिकांचा विमा नोंदणी करू शकणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासाठी विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार असून या योजनेसाठी 3312 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.

खरीप पिक विम्याचे 63 लाख 11 हजार 235 लाभार्थी आहेत 50 लाख 98 हजार 99 शेतकऱ्यांना दोन कोटी तीनशे छप्पन लाख भरपाई आजपर्यंत मिळाली आहे.

बरेच शेतकरी खरीप पिक विम्याच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळे आपल्याला पिक विमा मिळेल कि नाही अशी शंका त्यांच्या मनांत निर्माण होत आहे.

पुढील योजनेचा पण लाभ घ्या बांधकाम कामगार नोंदणी 1 रुपयात ऑनलाईन पद्धतीने पहा प्रत्यक्ष उदाहरण bandhkam kamgar yojana.

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचा मिळेल पिक विमा

२०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या संदर्भात वेळोवेळी शासन निर्णय देखील काढण्यात आलेले होते. अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढलेला असल्याने आता शेतकरी बांधवाना हि नुकसानभरपाई दिली जात आहे.

त्यामुळे आता लवकरच म्हजेच १५ दिवसांच्या आत उर्वरित शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती कृषी मंत्री यांनी दिलेली आहे.

रब्बी असो कि खरीप दोन्ही हंगामातील पिकांचा पिक विमा उतरविणे अगदी गरजेचे असते. कारण नैसर्गिक अप्पतीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले तर शेतकरी बांधवाना पिक विमा कंपनीकडून आर्थिक सहाय्य दिले जाते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *