15000 रुपये टूलकीट अनुदान पहा pm vishwakarma योजना संदर्भातील माहिती

15000 रुपये टूलकीट अनुदान पहा pm vishwakarma योजना संदर्भातील माहिती

पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत 15000 रुपये टूलकीट अनुदान मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहे.

टूलकीट खरेदी करण्यासाठी केवळ 15 हजार रुपयेच नव्हे तर व्यवसायासाठी 2 लाख रुपयांपर्यंत अल्पदरात कर्ज देखील मिळते. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असतात त्यापैकीच एक योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना होय. अर्जदाराचे प्रशिक्षण सुरु असतांना 500 रुपये प्रतिदिन स्टायपेंट देखील मिळते.

15000 रुपये टूलकीट अनुदान मिळवण्यासाठी पात्र लाभार्थींना 15 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 15000 रुपये टूलकीट अनुदान देखील मिळते. या

शासकीय योजनेचा लाभ खरच पात्र लाभार्थींना मिळतो का असा जर प्रश्न तुमच्या मनांत निर्माण झाला असेल तर या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ देण्यात आलेला आहे. या व्हिडीओमध्ये सविस्तरपणे माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने पत्र लाभार्थीला 15000 रुपये टूलकीट अनुदान मिळते.

कोणत्या व्यक्ती आहेत 15000 रुपये टूलकीट अनुदान योजनेसाठी पात्र

खालील व्यवसाय करण्याऱ्या व्यक्ती पीएम विश्वकर्मा योजनेसाठी पात्र आहेत.

सुतार.

नाव बनवणारा.

आयुधिक.

लोहार.

हातोडा व अवजार संचे बनवणारे कारागीर.

कुलपांचे कारागीर.

शिल्पकार.

मूर्तिकार दगड कोरणारे व दगड तोडणारे.

सोनार.

कुंभार.

चांभार.

चर्मकार मोची पादत्राणे बनवणारे कारागीर.

गवंडी.

टोपल्या चटई झाडू बनणारे कथा विणणारे.

बाहुली व खेळणी बनविणारे.

न्हावी.

हार बनवणारे.

धोबी.

शिंपी.

मासेमारीचे जाळे बनवणारे.

वरील कारागीर 15000 रुपये टूलकीट अनुदान योजनेसाठी पात्र असतात.

कसे मिळणार 15000 रुपये अनुदान

पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत टूल कीट योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते.

पीएम विश्वकर्मा योजनेचे कार्ड डाउनलोड कसे करावे घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

पीएम विश्वकर्मा ओळखपत्र डाउनलोड करा ऑनलाईन pm vishwakarma identity card download

ऑनलाईन नोंदणी केल्यावर सदरील अर्ज हा ग्रामपंचायत मार्फत पुढे पाठविला जातो. अर्ज मंजूर झाल्यावर अर्जदारास 5 ते 7 दिवसाचे किंवा अर्जदार इच्छुक असल्यास 15 दिवसाचे प्रशिक्षण घ्यावेल लागते.

अर्जदाराने जो ट्रेड निवडलेला असेल त्या ट्रेड संदर्भात हे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण दरम्यान अर्जदारास प्रतिदिन 500 रुपये विद्या वेतन दिले जाते म्हणजेच अर्जदाराला ट्रेनिंग दरम्यानचे विद्यावेतन 7500 अधिक टूकीटसाठी 15000 एकूण 22 हजार 500 रुपये अनुदान स्वरुपात मिळतात.

खाली एक व्हिडीओ दिलेला आहे त्यामध्ये या योजना संदर्भात अगदी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

बेरोजगारांना मिळू शकतो रोजगार

पीएम किसान सन्मान निधी योजनेतून बेरोजगार तरून त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करू शकतात. उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी या योजनेचा खूप फायदा होणार आहे.

या योजनेमध्ये विविध प्रकारचे ट्रेड तुम्हाला निवडता येतात अर्थात यासाठी तुम्हाला त्या व्यवसायाचे ज्ञान देखील असणे आवश्यक आहे.

टूलकीट अनुदान मिळविण्यासाठी अगोदर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

खालील व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला कळेल कि पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत टूलकीट योजनेमध्ये कोणकोणत्या वस्तू मिळतात.

PM vishwakarma website लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *