बियाणे व खत अनुदान योजना ऑनलाईन अर्ज

बियाणे व खत अनुदान योजना ऑनलाईन अर्ज

बियाणे व खत अनुदान योजना शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा.

आज आपण बियाणे व खत अनुदान योजना संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहित आहे कि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने कृषी योजना 2020 21 या वर्षाकरिता विविध शेतकरी अनुदान योजना सुरु आहेत. या सर्व योजनांचा लाभ घ्यावयाचा असले तर महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

बियाणे व खत अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरावा या संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी खालील व्हिडीओ पहा किंवा येथे क्लिक करा.

शेतकऱ्यांची बियाणे व खत खरेदी करण्याची लगभग

पेरणी अवघ्या काही दिवसावर येवून ठेपलेली आहे. सर्व शेतकरी बांधवाना आता पेरणीसाठी कोणते बियाणे वापरावे आणि ते बियाणे कोठून खरेदी करावे याची चिंता लागली असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

हा लेख शेवटपर्यंत वाचा यामध्ये तुम्हाला कळेल कि महाडीबीटी पोर्टलवर जाऊन बियाणे व खत अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा आणि या योजनेचा लाभ कसा घ्यावा.

महाडीबीटी पोर्टलवर नवीन नोंदणी कशी करावी या संदर्भातील खालील व्हिडीओ बघा किंवा येथे क्लिक करा

स्टेप्स फॉलो करा आणि तुमचा बियाणे व खत अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा.

या लेखामध्ये आपण बियाणे अनुदान व खत अनुदान योजना विषयी अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. महाडीबीटी पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात अगदी तुम्हाला समजेल अशा सोप्या पद्धतीने या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. तुम्ही त्या सर्व स्टेप्स फॉलो करा आणि तुमचा बियाणे व खत अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा.

बियाणे व खत अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील मार्गदर्शन pdf डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा किंवा येथे क्लिक करा.

seed subsidy in maharashtra 2021 in Marathi

असा करा बियाणे व खत अनुदान योजनासाठी अर्ज.

 • तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउजरच्या सर्च बारमध्ये टाईप करा mahadbt farmer login
 • जसे हि तुम्ही mahadbt farmer login हा कीवर्ड टाईप कराल त्यावेळी mahadbt farmer web portal ची लिंक तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा.
 • आपले सरकार महाडीबीटी पोर्टल तुमच्या कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवर ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा वापरकर्ता आय डी म्हणजेच user id आणि पासवर्ड टाकून लोगिन करायचे आहे. जर तुमच्याकडे mahadbt farmer web portal वर लोगिन करण्यासाठी वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड नसेल तर स्क्रीन च्या उजव्या बाजूला दिसत असलेल्या नवीन अर्जदार नोंदणी या बटनावर क्लिक करा. नोंदणी केल्यावर तुम्हाला वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड मिळेल. जर तुम्हाला माहित नसेल कि महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी कशी करावी तर खालील व्हिडीओ पहा किंवा येथे क्लिक करा.

बियाणे व खत अनुदान योजना संदर्भातील उर्वरीत ऑनलाईन अर्ज खालील प्रमाणे भरा.

 • वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड टाकून लोगिन केल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर एक डॅशबोर्ड ओपन होईल.
 • या ठिकाणी अर्ज करा असे निळ्या रंगाचे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
 • अर्ज करा या बटनावर क्लिक केल्यानंतर अनेक योजना या ठिकाणी दिसतील त्यापैकी बियाणे, औषधे व खते या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या बटनावर कली करा.बाबी निवडा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बियाणे व खत अनुदान योजना संदर्भात काही माहिती भरावी लागेल ती भरून घ्या.
 • सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा.
 • जतन करा या बटनावर क्लिक करताच एक संदेश तुम्हाला या ठिकाणी येईल अन्य बाबींचा लाभ घ्यावयाचा आहे का तुम्हाला अजून दुसऱ्या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास Yes या बटनावर क्लिक करा अन्यथा NO या बटनावर क्लिक करा.
 • त्यानंतर पहा या बटनावर क्लिक करा.
 • पहा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या योजनांसाठी अर्ज केलेला आहे त्या सर्व योजना या ठिकाणी दिसेल. कोणती योजना अगोदर हवी आहे त्या योजनेची प्राथमिकता निवडा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
 • जसे हि तुम्ही अर्ज सादर करा या बटनावर क्लिक कराल त्यावेळी या ठिकाणी तुमचा अर्ज या ठिकाणी सादर होईल.
 • मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या कि हा अर्ज सादर करण्यासाठी ३० रुपयाचे मागे पुढे पेमेंट भरावे लागते. तुम्ही अगोदर पेमेंट केले असेल तर परत पुन्हा पेमेंट करण्याची गरज नाही पण जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही पेमेंट केले नसेल आणि तुम्हाला मिहीत नसेल कि पेमेंट कसे करावे तर त्यासंदर्भातील माहिती बघ्यासाठी खालील व्हिडीओ पहा किंवा येथे क्लिक करा.
 • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा.

वरील प्रमाणे बियाणे व खत अनुदान योजनासाठी ऑनलाईन अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

तर मित्रांनो आशा पद्धतीने आपण बियाणे व खत अनुदान योजना संदर्भातील ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असते या संदर्भात माहिती जाणून घेतली आहे. मित्रांनो लगेच या बियाणे व खत अनुदान योजनेच लाभ घ्या आणि तुमचा अर्ज सादर करा.

महाराष्ट्र शासन कृषी योजना  योजना संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

शेततळे कागद अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://digitaldg.in/2021/04/11/शेततळे-कागद-अनुदान-योजना/

Tractor subsidy योजनेसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खलील लिंकवर कली करा.

https://digitaldg.in/2021/03/14/ट्रैक्टर-सब्सिडी-ऑनलाइन/

पी.व्ही.सी. पाईप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://digitaldg.in/2021/01/04/pvc-pipe-subsidy-in-maharashtra/

ठिबक सिंचन अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://digitaldg.in/2020/12/31/drip-irrigation-…y-in-maharashtra/

One thought on “बियाणे व खत अनुदान योजना ऑनलाईन अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *