शेतकरी स्मार्ट योजना अंतर्गत मिळणार लाभ असा करा ऑनलाईन अर्ज

शेतकरी स्मार्ट योजना अंतर्गत मिळणार लाभ असा करा ऑनलाईन अर्ज

शेतकरी बांधवांसाठी खुशखबर, शेतकरी स्मार्ट योजना अंतर्गत आता विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाबाबतचा अहवाल तयार करण्याच्या सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत. दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीमध्ये कृषी मंत्र्यांनी या सूचना दिलेल्या आहेत यामुळे येणाऱ्या काळात  स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत विविध उद्योग महाराष्ट्र राज्यामध्ये सुरु होऊ शकतात. खालील व्हिडीओ पहा

आता विविध योजनांची माहिती मिळवा तुमच्या मोबाईलवर अगदी मोफत. आमच्या whatsapp group मध्ये जॉईन व्हा.

शेतकरी बांधवानी शेतकरी स्मार्ट योजना विषयी माहिती जाणून घ्यावी.

राज्यातील विविध पिकांच्या कार्यक्षम मूल्य साखळ्या विकसित करणे. त्यात संघटित शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी, सरकारी योजना-प्रकल्पांच्या माध्यमातून यापूर्वी संघटित केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रक्रिया करून तो थेट खासगी उद्योजकांना विक्रीसाठी बाजार जोडणी व्यवस्था करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. स्मार्ट प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणत मदत मिळणार आहे.

शासनाचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची घोषणा. जाणून घ्या पिक नुकसानभरपाईसाठी प्रती हेक्टर किती निधी मिळेल.

जाणून घ्या शेतकरी स्मार्ट योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया.

स्मार्ट योजनेसाठी म्हणजेच कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात तुम्हाला महित नसेल किंवा या योजनेसाठी कोणकोणत्या व्यक्ती पात्र आहेत, किती अनुदान मिळणार आहेत हि व इतर माहिती जाणून घेण्यासाठी खालील पिवळ्या रंगाच्या शेतकरी स्मार्ट योजना ऑनलाईन अर्ज या बटनावर टच करा किंवा क्लिक करा आणि या प्रकल्पासंदर्भात माहिती जाणून घ्या.

जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्पांतर्गत कोणत्या योजनांचा लाभ मिळेल.

स्मार्ट प्रकल्पांतर्गत विविध शेळ्या, पिके व परसबागेतील कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, बांबू तसेच व्यावसायिक कुक्कुटपालन उभारणीसाठी ६० टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येते. स्मार्ट योजनेच्या अधिक माहितीसाठी या प्रकल्पाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या यासाठी खालील बटनावर टच करा किंवा क्लिक करा. शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. स्मार्ट योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो, कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात, योजनेसाठी आलेली जाहिरात कोणत्या वेबसाईटवर आणि कोठे बघावी हि आणि इतर माहिती बघण्यासाठी खालील लिंकला टच करा.

उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाकडून मिळणार १० रुपयापर्यंत अनुदान.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

स्मार्ट प्रकल्प अंतर्गत विविध योजनाचा लाभ घेवून शेतकरी त्यांची प्रगती साधू शकतात त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या या कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) प्रकल्पाचा शेतकरी बांधवानी नक्कीच लाभ घ्यावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी  https://www.smart-mh.org/ या वेबसाईटला भेट द्या किंवा या ठिकाणी माहिती नाही समजली तर तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी साहेबांना या योजनेविषयी तुम्ही विचारू शकता. अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपफेसबुक ग्रुप मध्ये सामील व्हा. आमच्या युट्युब चॅनलला भेट द्या.

शेतकरी स्मार्ट योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *