शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता ekyc करण्याची तारीख वाढविण्यात आलेली आहे ekyc date extended. दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी त्यांची ekyc करून घ्यावी असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले होते. या अह्वानास प्रतिसाद देवून महाराष्ट्रासह भारतातील तमाम शेतकरी बांधवानी त्यांची ekyc करून घेतेली होती.
इंटरनेटची समस्या किंवा इतर समस्येमुळे काही शेतकऱ्यांना त्यांची ekyc करण्यास अडचण येत होती. ३१ मे २०२२ पर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांची ekyc करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवानी त्यांची नोंदणी ३१ मे पर्यंत केलेली नाही त्यांना आता ekyc करण्याची तारीख वाढवून देण्यात आलेली आहे.
ekyc date extended आता ३१ जुलै पर्यंत करू शकाल ईकेवायसी.
शेतकरी बंधुंनो तुम्ही अजूनही तुमची ekyc केलेली नसेल तर आता लगेच ekyc करून घ्या जेणे करून तुम्हाला pm kisan samman निधीचा २ हजार रुपयांचा नियमित हफ्ता मिळत राहील.
ekyc करण्याची तारीख आता ३१ मे २०२२ वरून ३१ जुलै २०२२ करणात आलेली आहे. जे शेतकरी ekyc करण्याचे बाकी राहिले असतील त्यांनी त्यांची ekyc ३१ जुलै २०२२ पूर्वी करून घ्यावी. जेणे करून त्यांना पीएम किसान सम्मान निचीचा लाभ निरंतर मिळत राहील.
ekyc करण्याची तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. या संदर्भातील बातमी बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
pm kisan samman योजनेची ekyc मोबाईलवरून देखील करता येते. ekyc मोबाईलवरून कशी करावी हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ekyc date extended आता लगेच करून घ्या ईकेवायसी.
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हफ्त्यामध्ये एकूण ६ हजार एवढे अनुदान मिळते. हे अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना pm kisan samman nidhi या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
तुम्ही अजूनही pm kisan samman योजनेचा लाभ घेतलेले नसेल परंतु तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच तुमच नोंदणी म्हणजेच pm kisan registration करून टाका. जेणे करून तुम्हाला मोदी सरकारच्या २००० रुपयांच्या योजनेचा लाभ मिळू शकेल.
तुम्हाला जर माहित नसेल कि pm kisan samman nidhi योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो तर या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. जेणे करून तुम्हाला pm किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील माहिती कळू शकेल.
असा करा पीएम किसान निधी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज
लवकरच मिळणार ११ व हफ्ता
ज्या शेतकरी बांधवानी त्यांची ekyc केलेली आहे त्यांना आता pm kisan sanman nidhi चा पुढील हफ्ता म्हणजेच १० वा हफ्ता काही दिवसातच म्हणजेच दिनांक ३१ मे रोजी मिळणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
pm kisan sanman निधीचा ११ वा हफ्ता आला.
तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी माहिती जाणून घेतली आहे कि ekyc करण्यासाठी शेवटची कोणती तारीख देण्यात आली आहे. शेतकरी बंधुंनो लवकरात लवकर तुमची ekyc करून घ्या आणि pm kisan samman nidhi चा लाभ घ्या.