या वर्षी मक्याला ३ हजार पेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जागतिक मका उत्पादन २०२२-२३ मध्ये ३२० लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज अमेरिकेच्या
Category: updates
शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल न्यायालय म्हणते भू भाडे देण्याचा निर्णय घ्या
शेतकऱ्यांच्या शेतातून विजेच्या तारा गेल्या असतील किंवा त्यांच्या शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल उभे केले असतील तर त्यासाठी शेतकऱ्यांना भू भाडे मिळू शकते. या संदर्भात बीड जिल्हाधिकारी
रोजगार हमी योजना 2022 फोटोसहित मजुरांची होणार ऑनलाईन हजेरी
रोजगार हमी योजना 2022 मध्ये बदल करण्यात आला असून आता कामावरील मजुरांचे फोटोसहित ऑनलाईन हजेरी घेतली जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक रोजगार
sbi new toll free number एसबीआयचे नवीन टोल फ्री नंबर लाँच.
एसबीआय बँकेने नवीन टोल फ्री नंबर sbi new toll free number सुरु केले आहेत. या संदर्भातील इमेल्स sbi बँकेच्या ग्राहकांना येण्यास सुरुवात झालेली आहे. जाणून
पिकाला मिळणार जास्त भाव शेतकरी होणार मालामाल.
जाणून घेवूयात कोणत्या यावर्षी कोणत्या पिकाला मिळणार जास्त भाव. बाजारात जे विकले जाते तेच शेतकऱ्यांनी पिकविले तर नक्कीच इतर व्यापारी वर्गाप्रमाणे शेतकरी देखील फायद्यात राहू
जिल्हा परिषद निवडणूक प्रारूप मतदार याद्या या दिवशी येणार
जिल्हा परिषद निवडणूक 2022 संदर्भातील प्रारूप मतदार याद्या कधी येणार या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण २५ जिल्हा परिषद व त्या जिल्हा
Pik vima arj 2022 खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु.
शेतकरी बंधुंनो खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज pik vima arj 2022 भरण्यास सुरुवात झालेली आहे. खरीप पिक विमा २०२२ kharip pik vima 2022 संदर्भात शासनाने
५० हजार अनुदान मिळणे गरजेचे नहीतर शेतकऱ्यांचा रोष ओढवून घ्याल.
महाविकास आघाडी सरकारने आश्वासन दिलेले शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान मिळणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने घाईने जी आर काढण्यात आले या प्रवीण दरेकर यांच्या तक्रारीची दखल
सरकार गेले आता ५० हजार मिळणार का जी आरचे मागविले स्पष्ठीकरण
सरकार गेले आता ५० हजार अनुदान शेतकऱ्यांना मिळणार का हाच सवाल आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून लवकरच भरतीय जनता पक्षाचे सरकार
काय झाडी काय डोंगर आमदारांची कॉल रेकार्डिंग बनला चर्चेचा विषय.
काय झाडी काय डोंगर kay zadi kay dongar या कॉल रेकॉर्डिंगची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या मोठी राजकीय उलथापालथ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर
कृषी सेवा केंद्रामध्ये खत साठा किती आहे तपासा ऑनलाईन मोबाईलवर
शेतकरी बंधुंनो आता तुमच्या गावातील कृषी सेवा केंद्रामध्ये किती खत साठा उपलब्ध आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर तपासू शकता. खत साठा उपलब्ध असून देखील खत
शेतकऱ्यांनी या बँकेकडून कर्ज घेतले असेल तरच मिळेल ५० हजार रु.
कोणत्या शेतकऱ्यांनी या बँकेकडून कर्ज घेतले असेल तरच ५१ रुपयांचा लाभ मिळणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेवूयात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल
Solar panels for home सोलर सिस्टीम घरावर लावा वीजबिल मुक्त व्हा
जाणून घ्या घरगुती वापरासाठी सोलर सिस्टीम का लोकप्रिय होत आहे solar panels for home. बुलढाणा येथील पुष्पराज पाटील यांच्या घरी जावून सोलर सिस्टीम संदर्भात आम्ही
पुढील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता
शेतकरी बांधवांसाठी आनंदवार्ता पुढील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मान्सूनची आगेकूच व्यवस्थित सुरु असून ही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी ठरणार
५० हजार अनुदान वाटप लवकरच होणार सुरु पहा सविस्तर माहिती
शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी ५० हजार अनुदान वाटप लवकरच होणार सुरु. या योजनेचा कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती
महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडणार नवीन हवामान अंदाज
शेतकरी बांधवांसाठी खुशखबर खबर ८ जून ते १३ जून रोजी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. असा अंदाज सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डख
ekyc date extended ईकेवायसी मुदतवाढ हि आहे शेवटची तारीख.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता ekyc करण्याची तारीख वाढविण्यात आलेली आहे ekyc date extended. दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी त्यांची ekyc करून
Damini mobile app शेतकऱ्यांना वीज कोसळण्यापूर्वी सूचित करणार.
शासनाने शेतकऱ्वीयांच्जया माद्तीसास्ठी damini mobile app विकसित केले आहे जाणून घेवूयात या बद्दल आधी माहिती. कोसळून अनेक शेतकरी बांधवांचे प्राण गेलेले आहेत. एवढेच नव्हे तर
Bhairavnath maharaj yatra भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सव
जाणून घेवूयात भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सव bhairavnath maharaj yatra संदर्भात माहिती. भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त दरवर्षी यात्रेचे आयोजन केले जाते यामध्ये
पीएम किसान eKYC पुन्हा एकदा सुरु झाली आहे. लगेच करून घ्या ekyc
पीएम किसान eKYC वेबसाईट पुन्प्रहा एकदा सुरळीत सुरु झाली आहे. धानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा ११ व हफ्ता मिळविण्यासाठी किंबहुना या योजनेचा पुढील कोणताही हफ्ता